शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या उत्तरकार्याला सॅनिटायझर, मास्कचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील बी. आर. पाटील व पाटील कुटुंबीयांनी आपल्या वडिलांच्या उत्तरकार्याला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील बी. आर. पाटील व पाटील कुटुंबीयांनी आपल्या वडिलांच्या उत्तरकार्याला दूध संस्था कर्मचारी व उत्पादकांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले.

शिवाजी विद्यापीठाचे सेवानिवृत्त उपकुलसचिव व पाडळी खुर्द येथील विविध संस्थांच्या उभारणीत मोठे योगदान असणारे आर. डी. पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या उत्तरकार्यानिमित्त ‘गोकूळ’चे सहायक व्यवस्थापक बी. आर. पाटील व जिल्हा बँकेचे कर्मचारी संजय पाटील यांनी स्मशानभूमीसाठी आवश्यक साहित्य दिले. त्याचबरोबर दूध संस्था कर्मचारी व दूध उत्पादकांसाठी सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले. यावेळी पाडळी खुर्दचे सरपंच तानाजी पालकर, ग्रामपंचायत सदस्य, दूध संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळी : पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील आर. डी. पाटील यांच्या उत्तरकार्यानिमित्त पाटील कुटुंबीयांनी सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले. (फोटो-२६०५२०२१-कोल-पाडळी खुर्द)