शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

आर्या स्टीलतर्फे दहा ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटरसह सामुग्रीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:23 IST

कोल्हापूर : पंचतारांकित एम.आय.डी.सी.मधील आर्या स्टील या नामांकित कंपनीतर्फे कोरोना रुग्णांसाठी मदत म्हणून १० ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटरचे वाटप करण्यात आले. ...

कोल्हापूर : पंचतारांकित एम.आय.डी.सी.मधील आर्या स्टील या नामांकित कंपनीतर्फे कोरोना रुग्णांसाठी मदत म्हणून १० ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटरचे वाटप करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी आणि कोरोना रुग्णांना मदत व्हावी. या उद्देशाने आर्या स्टीलतर्फे एकूण दहा काॅन्सन्ट्रेटर विविध कोविड सेंटरना प्रदान करण्यात आले. यातील पाच जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे, तर उर्वरित काॅन्सन्ट्रेटर पॅव्हेलियन कोविड सेंटर कसबा बावडा येथे दोन, सचिन हाॅस्पिटल, आजरा कोविड सेंटर आणि मेरी वाॅनलेस हाॅस्पिटल येथे प्रत्येकी एक सुपूर्द करण्यात आले. यासोबतच सॅनिटायझरचेही वितरण करण्यात आले. यावेळी कंपनीचे चेअरमन अलोक बन्सल, वासू बन्सल, रितिक बन्सल, अंकुश सिंगला व व्यवस्थापक मनीष बामणे आदी उपस्थित होते.

फोटो : २२०५२०२१-कोल-आर्या स्टील

ओळी : पंचतारांकित एम.आय.डी.सी.तील आर्या स्टील कंपनीतर्फे कोरोना रुग्णांसाठी १० ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटरचे वाटप करण्यात आले. यावेळी कंपनीचे चेअरमन अलोक बन्सल, वासू बन्सल, रितिक बन्सल, अंकुश सिंगला, मनीष बामणे आदी उपस्थित होते.