कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या वतीने कोल्हापुरात खिचडी वाटप करण्यात आली. कामगार सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विनायक साळोखे, दत्ताजी टिपुगडे, शशी बीडकर, जिल्हाध्यक्ष राजू सांगावकर, शहर प्रमुख महादेव कुकडे, संजय शिंदे, समीर शेख, सुरेश वाईकर, सचिन गावडे, योगेश साळोखे, अमित साळाेखे, नितीन लाड आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या वतीने कोल्हापुरात खिचडी वाटप करण्यात आली. यावेळी संपर्कप्रमुख विनायक साळोखे, दत्ताजी टिपुगडे, शशी बिडकर आदी उपस्थित होते. (फोटो-२९०७२०२१-कोल-विनायक साळोखे)
290721\29kol_8_29072021_5.jpg
फोटो ओळी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्यावतीने कोल्हापुरात खिचडी वाटप करण्यात आली. यावेळी संपर्क प्रमुख विनायक साळोखे, दत्ताजी टिपुगडे, शशी बिडकर आदी उपस्थित होते. (फोटो-२९०७२०२१-कोल-विनायक साळोखे)