शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

आजरा कारखान्याबाबत मुश्रीफांसह मुख्यमंत्र्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:20 IST

कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ...

कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

शिंदे हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले असता त्यांना आजरा साखर कारखान्याबाबत विचारणा केली. ते म्हणाले, या विषयावर चारच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री, सहकारमंत्री आणि आमची चर्चा झाली आहे. विषय सर्वांच्या लक्षात आला आहे. त्यासाठी काय करायचे आहे हेदेखील ठरले आहे. त्यामुळे ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्यासह मी मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करण्यासाठी जाणार आहोत.

कोणत्याही परिस्थितीत हा कारखाना सहकारी तत्त्वावर चालू राहिला पाहिजे यासाठी जे करणे शक्य आहे ते केले जाईल असे ते म्हणाले. दरम्यान, आमदार प्रकाश आबिटकर आणि आजरा साखर कारखान्याचे चेअरमन सुनील शिंत्रे यांनीही मंत्री शिंदे यांची भेट घेतली.