शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

थेट नगराध्यक्ष निवड सुनावणी उद्या होणार

By admin | Updated: October 2, 2016 00:49 IST

इच्छुकांचे लक्ष : समूह प्रभाग रचनेचाही फैसला

कोल्हापूर : राज्य शासनाने नुकत्याच केलेल्या थेट नगराध्यक्ष निवड व समूह प्रभाग रचना करण्यासाठी नगरपरिषद कायद्यामधील सुधारणेला आव्हान देण्यासाठी राज्यातून दाखल झालेल्या विविध याचिकांवर उद्या, सोमवारी उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठात एकत्रित सुनावणी होणार आहे. इचलकरंजीतील राजेंद्र पाटील व वकील जयंत बलुगडे यांनी हस्तक्षेप अर्ज अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत दाखल करून सरकारच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यावरही सुनावणी ह्या याचिकांसोबत ३ आॅक्टोबरला होणार आहे. हा अर्ज खासकरून इचलकरंजी येथील नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी तसेच राज्यातून विविध भागांतून दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. त्यामध्ये गेल्या काही वर्षांत इचलकरंजी शहरामध्ये कोणत्याही नगराध्यक्षाला त्याचा पूर्ण वेळ करू दिला नाही. सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी सोमवारी होणार आहे. पुण्यातून रणखांबे यांच्या याचिकेमध्ये मुख्यत: समूह प्रभाग रचनेवर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामध्ये भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर उच्च न्यायालयासमोर युक्तिवाद करणार आहेत.