शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठलाच्या ओढीने दिंड्या पंढरपूरला रवाना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 14:48 IST

हाती भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, टाळ मृंदगाचा गजर आणि विठू नामाचा अखंड जप करत कोल्हापूर जिल्ह्यातील दिंड्या बुधवारी पंढरपूरसाठी रवाना झाल्या. यानिमित्ताने शहरात आषाढी एकादशीच्या आगमनाचे रंग भरले.

ठळक मुद्देविठ्ठलाच्या ओढीने दिंड्या पंढरपूरला रवाना...दोन टप्प्यात दिवसभरात २५ ते ३० किलोमीटरचा प्रवास

कोल्हापूर : हाती भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, टाळ मृंदगाचा गजर आणि विठू नामाचा अखंड जप करत कोल्हापूर जिल्ह्यातील दिंड्या बुधवारी पंढरपूरसाठी रवाना झाल्या. यानिमित्ताने शहरात आषाढी एकादशीच्या आगमनाचे रंग भरले.महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल म्हणजे भाविकांची माऊली. कष्टकरी, बहुजनांच्या या देवाची आषाढी एकादशी म्हणजे वर्षातील सर्वात मोठा सोहळा. यंदा १२ तारखेला आषाढी एकादशी आहे. यानिमित्त संत तुकाराम, ज्ञानेश्वरांच्या पालख्यांनी आठ दिवसांपूर्वीच प्रस्थान ठेवले आहे.

आता एकादशीला दहा दिवस राहिल्याने कोल्हापुर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून गावागावातून वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरसाठी रवाना होत आहेत. जिल्ह्यासह कोल्हापुर शहरातील विश्वपंढरी तसेच विविध मंडप, मंडळांच्यावतीने या दिंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आणि सायंकाळी अशा दोन टप्प्यात दिवसभरात २५ ते ३० किलोमीटरचा प्रवास केला जातो. या दहा दिवसात दिंडी सहा ठिकाणी मुक्कामाला थांबते. 

 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीkolhapurकोल्हापूर