शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

विश्व संस्कृती महोत्सवात धनगरी ढोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2016 00:39 IST

पथक दिल्लीला रवाना : कोल्हापुरातील ११५० जणांचा सहभाग

कोल्हापूर : ‘दि आर्ट आॅफ लिव्हिंग’ला ३५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दिल्लीत ११ ते १३ मार्चदरम्यान होणाऱ्या विश्वसंस्कृती महोत्सवानिमित्त १५५ देशांतून ३३ हजार कलाकार सहभागी होत आहेत. या महोत्सवात कोल्हापुरी धनगरी ढोल पथकही सहभागी होणार आहे. यानिमित्त आज, मंगळवारी कोल्हापुरातून ११५० धनगरी ढोलचे पथक विशेष रेल्वेने दिल्लीला रवाना झाले. राजर्षी शाहू महाराज छत्रपती टर्मिनल्स येथे सकाळी या पथकाला महापौर अश्विनी रामाणे, अरुंधती महाडिक, मौसमी आवाडे, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, नगरसेवक जयंत पाटील, आर्ट आॅफ लिव्हिंगचे राजश्री भोसले-पाटील, डिंपल गजवानी, राजेंद्र लकडे, विनायक मुरदंडे, अजय किल्लेदार, सुरेखा हिडदुग्गी, पूनम मालपाणी, जगदीश सोमय्या, शेखर मुदंडा यांनी शुभेच्छा दिल्या. दिल्लीतील सात एकरांमध्ये तीन दिवस चालणाऱ्या या संस्कृती महोत्सवासाठी एकूण ३५ लाख नागरिकांची उपस्थिती अपेक्षित असून, ११ मार्चला धनगरी ढोलने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत दिल्लीत हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात विविध देशांतील सुमारे ३३ हजार कलाकार सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे तर समारोप राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते होणार आहे. कोल्हापुरातून ११५० धनगरी ढोलवादकांचे पथक एकाच वेळी रेल्वेने रवाना झाले. जागतिक मंचावर कलाप्रदर्शन करायला निघाल्यामुळे धनगरी ढोलवादकांचा आणि आर्ट आॅफ लिव्हिंगचे सगळे प्रशिक्षक, व्हॉलंटिअर्स यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण होते. धनगरी पथकांचा सराव व सोयी - सुविधांसाठी मानसिंग जाधव आणि प्रशांत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.