शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत क्षेत्रातील बांधकामासाठी विकास शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामपंचायत हद्दीतील ३२२९.१७ चौरस फुटाच्या बांधकामासाठी आता ग्रामपंचायतीची परवानगी लागणार नाही. मात्र, त्यासाठी विकास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ग्रामपंचायत हद्दीतील ३२२९.१७ चौरस फुटाच्या बांधकामासाठी आता ग्रामपंचायतीची परवानगी लागणार नाही. मात्र, त्यासाठी विकास शुल्क आणि उपकर भरावा लागणार आहे. त्याचे दर ग्रामविकास विभागाने गुरूवारी जाहीर केले.

नगरविकास विभागाने एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली जाहीर केल्यामुळे ग्रामीण भागातील बांधकामाबाबतही निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार आता ग्रामपंचायत हद्दीतील ३२२९.१७ चौरस फूट म्हणजेच ३०० चौरस मीटर बांधकाम करण्यासाठी आता परवानगीची गरज नाही.

ही कागदपत्रे आवश्यक

जरी परवानगीची गरज नसली तरी खालील कागदपत्रे आवश्यक आहे. ग्रामपंचायत या कागदपत्रांची तपासणी करणार आहे.

१. जागेच्या मालकीची कागदपत्रे

२. मंजूर ले आऊट

३. इमारतीचा नियोजित आराखडा

४. विकास शुल्क, उपकर ग्रामपंचायतीकडे भरल्याची पावती

५. आर्किटेक्टचा विहीत नमुन्यातील दाखला

विकास शुल्क व कामगार उपकराचा दर खालीलप्रमाणे

१. जमीन विकास शुल्क

अ. रहिवास भूखंड क्षेत्रासाठी जमिनीचा रेडिरेकनर दर प्रति चौ. मी. दराच्या १/२ टक्के

आ. वाणिज्य भूखंड क्षेत्रासाठी जमिनीचा रेडिरेकनर दर प्रति चौ. मी. दराच्या १ टक्के

२. बांधकाम विकास शुल्क

अ. रहिवास भूखंड क्षेत्रासाठी जमिनीचा रेडिरेकनर दर प्रति चौ. मी. दराच्या २ टक्के

आ. वाणिज्य भूखंड क्षेत्रासाठी जमिनीचा रेडिरेकनर दर प्रति चौ. मी. दराच्या ४ टक्के

हे सर्व शुल्क ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीमध्ये जमा करावयाचे आहे.

३. कामगार उपकर

बांधकामाच्या किमतीच्या १ टक्के

हा निधी कामगार विभागाकडे जमा करण्यात यावा.