शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

देवानंद शिंदे ‘लोकप्रिय कुलगुरू’

By admin | Updated: November 11, 2016 00:10 IST

वॉक्हार्ट फाउंडेशनचा पुरस्कार : ३४ हजारांहून अधिक मते

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची वॉक्हार्ट फाउंडेशनच्या ‘एज्युकेशन पॉप्युलर अवॉर्ड २०१६’साठी ‘लोकप्रिय कुलगुरू’ म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याची घोषणा फाउंडेशनने संकेतस्थळावर गुरुवारी केली.वॉक्हार्ट फाउंडेशन ही सामाजिक व आरोग्य सेवा क्षेत्रांत कार्यरत असलेली एक अग्रमानांकित अशासकीय संस्था आहे. त्यांच्यातर्फे दरवर्र्षी विविध क्षेत्रांत प्रभावी कामगिरी करणाऱ्या देशभरातील मान्यवरांची ज्यूरींमार्फत निवड करण्यात येते. त्यांपैकी एकास पुरस्काराने गौरविले जाते. ‘लोकप्रिय कुलगुरू’ या पुरस्कारासाठी ज्यूरी पॅनलने देशभरातून राज्य विद्यापीठांचे दोन, केंद्रीय विद्यापीठाच्या एक, महिला विद्यापीठाच्या एक व खासगी विद्यापीठाच्या एक अशा पाच कुलगुरूंची अंतिम फेरीत निवड केली होती. अंतिम लोकप्रियता फेरीत मिस्ड कॉलद्वारे जनमत अजमावण्यात आले. यात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना सर्वाधिक ३४ हजार ५३६ मते मिळाली. अन्य शैक्षणिक पुरस्कारांच्या विजेत्यांमध्ये दीप्ती दत्त, अरविंद पनगारिया, आनंदकमल मिश्रा, डॉ. के. कस्तुरीरंगन, भास्कर राममूर्ती, जनत शाह यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)