शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीचे प्रात्यक्षिक

By admin | Updated: May 10, 2014 00:21 IST

कोल्हापूर : लोकसभेच्या हातकणंगले व कोल्हापूर मतदारसंघाची शुक्रवारी होणार्‍या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी सर्व कर्मचार्‍यांना मतमोजणीचे प्रशिक्षण

 कोल्हापूर : लोकसभेच्या हातकणंगले व कोल्हापूर मतदारसंघाची शुक्रवारी होणार्‍या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी सर्व कर्मचार्‍यांना मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात आले तसेच सायंकाळी जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी मतमोजणी तयारीचा आढावा घेतला. सकाळी शाहू स्मारक भवन येथे मतमोजणी प्रक्रियेत भाग घेणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी माने, अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, पुरवठा अधिकारी संजय श्ािंदे, निवडणूक अधिकारी संगीता चौगुले यांच्यासह साहाय्यक निवडणूक अधिकारी उपस्थित होते. यावेळी इव्हीएम मशीन खोलण्यापासून कशा प्रकारे मतमोजणी करायची याची माहिती देण्यात आली. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी माने यांच्या अध्यक्षतेखाली मतमोजणी आढावा बैठक झाली. या बैठकीस सर्व अधिकार्‍यांसह अप्पर पोलीस अधीक्षक अंकीत गोयल उपस्थित होते. यावेळी स्ट्राँग रूमची सुरक्षा व्यवस्था, मतमोजणी केंद्राबाहेरची बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था याचा आढावा घेण्यात आला. मतमोजणी केंद्रात मीडिया सेंटरची स्थापना करण्यावरही या बैठकीत चर्चा झाली. (प्रतिनिधी)