शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

उपसाबंदी शिथील करण्याची मागणी

By admin | Updated: May 25, 2016 00:26 IST

जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे निवेदन : चर्चा करुन निर्णय घेवू : सैनी

पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्थापन केलेल्या पारनेर तालुका सैनिक बँकेची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून मतदार यादी प्रसिध्द झाली आहे. नव्याने सात हजार ‘ब’ वर्ग सभासदांनाही मतदानाचा अधिकार दिल्याने आता माजी सैनिक नसलेले इच्छुक सरसावल्याने यंदाची निवडणूक वेगळी ठरणार आहे.बँकेची स्थापना अण्णा हजारे यांनी पारनेर तालुक्यातील माजी सैनिकांना बरोबर घेऊन केली होती.मात्र बँकेचा कारभारात, संचालक मंडळात त्यांनी कधीही हस्तक्षेप केला नाही किंवा त्याकडे लक्ष दिले नाही.दरम्यान आता संचालक मंडळासाठी पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. त्यासाठी मतदार यादी प्रसिध्द झाली असून सुमारे साडेनऊ हजार मतदार आहेत. दर निवडणुकीत फक्त माजी सैनिक, सैनिक असणाऱ्यांनाच मतदानाचा अधिकार होता. यंदा बाळासाहेब कोकाटे, अनिल थोरात, गणेश पोटघन यांनी ‘ ब’ वर्ग सभासदांनाही मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी संघर्ष केल्यानंतर सहकार विभागाने त्यांनाही मतदार होण्याची संधी दिल्याने माजी सैनिक व्यतिरिक्त सात हजार मतदार वाढले आहेत. मागील निवडणुकीत बँकेचे अध्यक्ष अर्जुन चौधरी यांनी वर्चस्व मिळवले होते. तर भैरवी ग्रुपचे अध्यक्ष दशरथ बोरूडे, शिवाजी व्यवहारे यांनी चांगलीच लढत दिली होती. एक जूनपर्यंत मतदान यादीवर हरकती नोंदविण्यात येणार असून त्यानंतर सोळा जून रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)