शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या पुरणपोळी, पापलेटला ‘डिमांड’

By admin | Updated: February 6, 2015 00:47 IST

ताराराणी महोत्सव : रात्री उशिरापर्यंत गर्दी; महाविद्यालयीन मुलींची हजेरी

कोल्हापूर : येथील प्रायव्हेट हायस्कूल मैदानावर विभागीय पातळीवरील ‘ताराराणी महोत्सव २०१५’ च्या दुसऱ्या दिवशी दिवसभर गर्दी होती. कॉलेजच्या मुलींची हजेरी लक्षवेधी ठरली. सर्वच खाद्य स्टॉलवरील चव खवय्यांनी चाखली. कोकणातील पापलेट मासा आणि नाशिकच्या पुरणपोळीला गुरुवारी मागणी अधिक होती. १० फेब्रुवारीपर्यंत महोत्सव सुरू राहणार आहे.पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, आदी जिल्ह्यांतील दारिद्र्यरेषेखालील महिला बचतगट उत्पादित वस्तू विक्री व प्रदर्शनासाठी ठेवल्या आहेत. विविध प्रापंचिक वस्तू, काजू, बदाम यांचे दर खुल्या बाजारपेठेच्या तुलनेत दर कमी आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.विविध रंग, साईजच्या चप्पल खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी होत आहे. शाकाहारी आणि मांसाहारीतील सर्वच मेन्यू तयार करून दिले जातात. कोल्हापुरी पांढरा, तांबडा रस्साही येथे उपलब्ध आहे. या प्रदर्शनात सोलापुरी चादरींची उणीव जाणवत आहे. संयोजकांना काही ग्राहक सोलापुरी चादरी कुठे आहेत, अशी विचारणा करीत आहेत. दरम्यान, महिला सक्षमीकरण आरोग्य शिक्षण, पंचायत राज, मार्केटिंग, लेबलिंग या विषयावर जिल्ह्यातील बचत गटांतील महिलांना स्वयंसिद्धा समूहाच्या प्रमुख कांचन परुळेकर, विजय भोसले यांनी प्रशिक्षण दिले. (प्रतिनिधी)भाऊराया वाचव रे...केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी बढाओ’ ची जागृती अतिशय कल्पकपणे केली आहे. एका स्टॉलमध्ये आपल्या कर्तृत्वाने चमकदार कामगिरी केलेल्या व करीत असलेल्या महिलांची छायाचित्रे लावली आहेत. तेथेच ‘तू वंशाचा दिवा, आमचे जगणे बेचव रे, वेड्या बहिणीची मागणी, भाऊराया वाचव रे’ अशी मनाचा वेध घेणारी घोषवाक्य लिहिली आहेत.