शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिजावरील रॉयल्टी रद्द करण्याची मागणी

By admin | Updated: November 5, 2015 23:53 IST

रॉयल्टी ही जिल्हाधिकारी कार्यालयात भरून घेण्याची सोय करावी,

कोल्हापूर : गौण खनिजावरील रॉयल्टी रद्द करावी, बारकोड पद्धत बंद करावी, आदी मागण्यांचे निवेदन कोल्हापूर जिल्हा खाण व क्रशरधारक कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनात, महाराष्ट्र शासनाने एप्रिल २0१५ पासून गौण खनिजावरील रॉयल्टीमध्ये प्रति ब्रास २00 ऐवजी ४00 रुपये अशी दामदुप्पट वाढ केली आहे. ही अन्यायकारक वाढ कमी करावी याबाबत शासनाकडे दाद मागितली आहे. पुढील निर्णय होईपर्यंत गौण खनिजावरील रॉयल्टी पूर्वीप्रमाणे ब्रास २00 रुपये प्रमाणेच भरून घ्यावी. रॉयल्टी ही जिल्हाधिकारी कार्यालयात भरून घेण्याची सोय करावी, जिल्ह्यातील स्टोनक्रशर व खाणधारकावर संबंधित तालुक्यातील तहसीलदारांनी रॉयल्टीसंदर्भात कारवाई करून क्रशर व खाण सील केलेल्या आहेत. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह सुमारे अडीचशे खाण व क्रशरमालक उपस्थित होते.पालकमंत्र्यांचे आश्वासनदरम्यान, खाण व क्रशर कृती समितीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली. त्यांनी खाण व क्रशरधारक कृती समितीला आश्वासन दिले की, रॉयल्टी वाढ, बारकोड पद्धत व इतर प्रश्न लवकरच मार्गी लावू.