शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

राष्ट्रीय महामार्ग बंद करण्याचा निर्णय बेकायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:39 IST

कोल्हापूर : आंतरराज्य सीमांना जोडणारा कोणताही रस्ता एखाद्या राज्याला स्वत:च्या अधिकारात अचानक बंद करता येत नाही. कोविड प्रमाणपत्रासाठी कर्नाटक ...

कोल्हापूर : आंतरराज्य सीमांना जोडणारा कोणताही रस्ता एखाद्या राज्याला स्वत:च्या अधिकारात अचानक बंद करता येत नाही. कोविड प्रमाणपत्रासाठी कर्नाटक सरकारने केलेली कृती त्यामुळेच बेकायदेशीर ठरत असल्याचे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे.

कर्नाटकात तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढू लागल्यावर कर्नाटकने कोगनोळी नाक्यावर अचानक तपासणी नाका उभा करून ज्यांचे कोरोना प्रमाणपत्र निगेटिव्ह न आल्यास त्यास कर्नाटक हद्दीत प्रवेश देणेच बंद केले आहे. त्याचा लोकांना, पर्यटकांनाही मोठा त्रास होत आहे. कर्नाटकात जाणारी व्यक्ती फक्त त्या राज्यातच जाते असे नाही. त्या राज्यातून गोव्यापासून केरळपर्यंत पर्यटनासाठी जाणारा मोठा वर्ग आहे. अशा सगळ्याच लोकांना त्याचा त्रास होत आहे. एखाद्या राज्याला परस्पर दुसऱ्या राज्यातून येणारा रस्ता असा बंद करण्याचे अधिकारच नाहीत. हा अधिकार फक्त केंद्र शासनालाच आहेत. हा तर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि कर्नाटकने तो सगळे नियम धाब्यावर बसवून अडवून ठेवला आहे.