शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

२७ हजार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 01:10 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीत जिल्ह्यातील २७ हजार ८७२ शेतकºयांना लाभ झाला आहेत. त्याचा सातबारा कोरा झाल्याने ते कर्जमुक्त झाले आहेत. त्यांना १२४ कोटी १३ लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. आतापर्यंत प्रोत्साहनपर अनुदानासह १ लाख ९६ हजार शेतकºयांना ४१४ कोटींच्या कर्जमाफीचा लाभ झाला आहे.शेतीमालाला अपेक्षित ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीत जिल्ह्यातील २७ हजार ८७२ शेतकºयांना लाभ झाला आहेत. त्याचा सातबारा कोरा झाल्याने ते कर्जमुक्त झाले आहेत. त्यांना १२४ कोटी १३ लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. आतापर्यंत प्रोत्साहनपर अनुदानासह १ लाख ९६ हजार शेतकºयांना ४१४ कोटींच्या कर्जमाफीचा लाभ झाला आहे.शेतीमालाला अपेक्षित भाव नसल्याने पिकांचा उत्पादन खर्च अंगावर, दुष्काळ, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडले होते. कर्जाच्या बोजाखाली सापडलेल्या राज्यातील शेतकºयांना आर्थिक आरिष्टातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी करावी, अशी मागणी राज्यातील विरोधी पक्षांनी आणि शेतकरी संघटनांनी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून २०१७ मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंअंतर्गत कर्जमाफीची घोषणा केली.दीड लाखांपर्यंतच्या थकीत शेतकºयांचे संपूर्ण कर्ज माफ आणि दीड लाखांवरील थकबाकीदारांना एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) आणली. केवळ थकबाकीदार शेतकºयांना आधार न देता अनेक अडचणींवर मात करीत प्रत्येक वर्षी कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करणाºया शेतकºयांना परतफेडीच्या २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदानदेण्याची घोषणा केली. शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले. याला शेतकºयांमधून चांगला प्रतिसाद मिळाला.कोल्हापूर जिल्ह्यातून जिल्हा बॅँक व राष्टÑीयीकृत बॅँकांशी संलग्न साडेचार लाख शेतकरी खातेदारांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज केले होते. त्यातील सर्वाधिक २ लाख ५७ हजार शेतकरी हे जिल्हा बॅँकेशी संलग्न होते. या अर्जांची छाननी, बदललेल्या निकषांनुसार झालेली फेरछाननी आणि अंंतिम पात्र शेतकरी करण्याच्या प्रक्रियेस प्रशासनाच्या पातळीवर विलंब झाला. विविध छानन्या, नियमांचा अडथळा शेतकºयांना पार करावा लागला.वर्षभराच्या प्रक्रियेत आतापर्यंत जिल्ह्णातील १ लाख ९६ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. कर्जमाफीच्या योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातील २७ हजार ८७२ शेतकºयांचा सातबारा कोरा झाला असून, ते पूर्णपणे कर्जमुक्त झाले आहेत. या शेतकºयांना १२४ कोटी १३ लाखांचा लाभ झाला आहे. यामध्ये दीड लाखापर्यंतच्या २५ हजार ९०२ शेतकºयांना १०२ कोटी १३ लाखांचा लाभ झाला आहे; तर दीड लाखावरील १९७० शेतकºयांना ‘ओटीएस’ योजनेतून २२ कोटींचा लाभ झाला आहे.७८ हजार शेतकºयांना अद्याप प्रतीक्षाजिल्ह्यातून कर्जमाफीसाठी दाखल झालेले अर्ज आणि आतापर्यंत मिळालेली कर्जमाफी पाहता अद्याप ७८ हजार ८०० शेतकºयांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे.निकषांच्या चाळणीत हे शेतकरी अडकले असून त्यांना पात्र करण्यासाठी निकषांत शिथिलता आणावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.