शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

सावर्डेत विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

By admin | Updated: July 5, 2015 01:10 IST

विद्युत मोटारीचा स्पर्श झाल्याने विजेचा तीव्र धक्का

कुंभोज : सावर्डे (ता. हातकणंगले) पैकी प्रतापनगर येथील संतोष संभाजी पाटील (वय ३५) या तरुणाचा भिंतीच्या गिलाव्यास पाणी मारत असताना लहान विद्युत मोटारीचा स्पर्श झाल्याने विजेचा तीव्र धक्का बसून मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. संतोषच्या आकस्मित निधनाने ग्रामस्थांत हळहळ व्यक्त होत आहे. संतोष शरद सहकारी साखर कारखान्यात नोकरीस आहे. सध्या त्याच्या राहत्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असून, सायंकाळी संतोष भिंतीच्या गिलाव्यास लहान विद्युत मोटारीच्या सहाय्याने पाणी मारत असताना विजेचा तीव्र धक्का बसला. यावेळी शेजारी गोठ्यात म्हशीची धार काढत असलेल्या संतोषच्या पत्नीने मेनस्वीच तत्काळ बंद केला. त्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे दोन्हीही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने खासगी डॉक्टरांना बोलावण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. संतोषच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या घरच्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. पोलीस पंचनाम्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पेठवडगाव येथील सरकारी रुग्णालयात रात्री आठनंतर आणणेत आला. संतोषला बारा वर्षांची मुलगी, तर सहा वर्षांचा मुलगा आहे.