शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पोर्ले धरणात तोल जाऊन महिलेचा मृत्यू

By admin | Updated: April 10, 2016 01:07 IST

पती वाचला : नातेवाईकांकडून परतताना काळाचा घाला

पोर्ले तर्फ ठाणे : येथील नातेवाइकांच्यातून जेवण करून यवलूज पोर्ले धरणावरून जाताना मोटारसायकलचा तोल जाऊन पाण्यात बुडून विवाहितेचा मृत्यू झाला. आदिती अमोल पाटील (वय २६, रा. वरणगे-पाडळी, ता. करवीर) असे मृत महिलेचे नाव आहे. तीन तासांच्या शोधाशोधीनंतर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. संबंधित घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पोर्ले तर्फ ठाणे येथे गुढीपाडवानिमित्त यात्रा असल्याने शनिवारी सायंकाळी अमोल बाबासो पाटील आपल्या पत्नीसह मोटारसायकलवरून नातेवाइकांकडून जेवण करून घरी जात होता. यवलूज पोर्ले धरणाजवळ आले असता त्यांच्या मोटारसायकलचा धरणावरून तोल गेला. मोटारसायकलसह दोघेही धरणाच्या बाजूच्या पाण्यात पडले. अमोल पोहता येत असल्याने तो वरती आला; पण अंधार असल्याने पत्नीला वाचविता आले नाही. अमोल अपघातात जखमी झाल्याने उपचारासाठी कोल्हापूरला नेण्यात आले. आदितीचा मृतदेह शोधण्यासाठी ग्रामस्थांना तीन तास लागले. यवलूज माहेर असलेल्या आदितीचा अमोल पाटील यांच्याशी वर्षापूर्वी विवाह झाला होता. अपघाताची वर्दी निटवडेच्या (ता. करवीर) पोलिसपाटील सविता पाटील यांनी करवीर पोलिसांना दिली. धरणाला संरक्षक कट्टा असता तर तिचा जीव वाचला असता.