शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:17 IST

कोल्हापूर : साठमारी गल्ली, मंगळवार पेठ येथील कृष्णात रामचंद्र माने (वय ६२) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ...

कोल्हापूर : साठमारी गल्ली, मंगळवार पेठ येथील कृष्णात रामचंद्र माने (वय ६२) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई व नावतंडे, असा परिवार आहे. प्रथम मानाचा गणपती तुकाराम माळी मंडळाचे ते अध्यक्ष होते. (२००७२०२१-कोल-कृष्णात माने निधन)

दशरथ पाटील

कोल्हापूर : मणेर मळा, उचगाव येथील दशरथ ऊर्फ पोपट बंडू पाटील (५३) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व सून, असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज बुधवारी आहे. मालवाहतूक संघटनेचे ते सदस्य होते. (२००७२०२१-कोल-दशरथ पाटील निधन)

कौसल्या झाड

कोल्हापूर : डोर्ले कॉर्नर येथील काैसल्या हिरासा झाड (वय ८५) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली, नातवंडे व पतवंडे, असा परिवार आहे. (२००७२०२१-कोल-कौसल्या झाड निधन)

बाळू टिपुगडे

कोल्हापूर : टिपुगडे गल्ली, कळंबा येथील बाळू दिनकर टिपुगडे (वय ६०) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून व नातवंडे, असा परिवार आहे. (२००७२०२१-कोल- बाळू टिपुगडे निधन)

वसंत चौगले

कोल्हापूर : शिवाजी पेठ, फिरंगाई गल्ली येथील वसंत पांडुरंग चौगले (वय ७५) यांचे सोमवारी निधन झाले. ते गोकुळ दूध संघाचे निवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना व नातवंडे, असा परिवार आहे. (२००७२०२१-कोल-वसंत चौगले निधन)

शशिकला मगदूम

कोल्हापूर : लक्ष्मीपुरी येथील शशिकला देशभूषण मगदूम यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले, सुना व नातवंडे, असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज बुधवारी आहे. (२००७२०२१-कोल-शशिकला मगदूम निधन)

प्रवीण शिंदे

कोल्हापूर : सुर्वेनगर येथील प्रवीण पंडित शिंदे (वय ४६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन मुले व दोन बहिणी, असा परिवार आहे. (२००७२०२१-कोल-प्रविण शिंदे निधन)

गणपतराव केणे

कोल्हापूूर : धनवडे गल्ली, शुक्रवारपेठ येथील गणपतराव बाबूराव केणे (वय ८०) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून व नातवंडे, असा परिवार आहे. (२००७२०२१-कोल-गणपतराव केणे निधन)

शांताबाई गायकवाड

कोल्हापूर : राजारामपुरी, बारावी गल्ली येथील शांताबाई वसंतराव गायकवाड (वय ९०) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, जावई, सुना व नातवंडे, असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज बुधवारी आहे. (२००७२०२१-कोल-शांताबाई गायकवाड निधन)

प्रकाश गायकवाड

कोल्हापूर : अयोध्या कॉलनी, फुलेवाडी येथील प्रकाश मारुतीराव गायकवाड (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून व तीन भाऊ, असा परिवार आहे. (२००७२०२१-कोल-प्रकाश गायकवाड निधन)