शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पेठवडगावमध्ये ट्रकच्या धडकेत बहीण-भावाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 01:15 IST

पेठवडगाव : वडगाव-हातकणंगले रस्त्यावर वडगाव येथील जुन्या वारणा बझारसमोर मालट्रक व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात बहीण-भाऊ ठार झाले तर ...

पेठवडगाव : वडगाव-हातकणंगले रस्त्यावर वडगाव येथील जुन्या वारणा बझारसमोर मालट्रक व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात बहीण-भाऊ ठार झाले तर आई, वडील गंभीर जखमी झाले. अफान मोहसीन शेख (वय ४), शुक्राना मोहसीन शेख (१२) अपघातात ठार झालेल्या भावंडांची नावे आहेत तर मोहसीन हारुण शेख (३५), रिजवाना मोहसीन शेख (३० सर्व रा. भादोले, ता. हातकणंगले) हे गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत वडगांव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, भादोले येथील शेख कुटुंबीय हातकणंगले येथून मोटारसायकलवरून परत येत होते. दुपारी वडगांवमार्गे भादोलेकडे मोटारसायकल (क्र. एम. एच. ०९ सी. जी. ५३०९)वरून परतताना मागून रिकामा मालवाहतूक ट्रक (क्र. एम.एच.०९ सीए ३१२४) हातकणंगले येथून शाहूवाडीला निघाला होता. भरधाव ट्रकने मोटारसायकलला पाठीमागील बाजूने धडक दिली. या अपघातात अफहान याच्या डोक्यावरून ट्रकचे डाव्या बाजूचे चाक गेले. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला तर शुक्रानासह मोहसीन, रिझवाना गंभीर जखमी झाले. दरम्यान, तिघा जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शुक्राना उपचारापूर्वीच मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर मोहसीन यांच्या हात, चेहऱ्याला, छातीला तर रिझवाना यांच्या पायास गंभीर दुखापत झाली आहे. घटनास्थळी व हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला तर दोन भावंडांच्या मृतदेहाची वैद्यकीय तपासणी नवे पारगांव येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. घटनास्थळी वाहतुकीची कोंडी व बघ्यांनी गर्दी केली होती. अपघातस्थळी भादोले येथील ग्रामस्थांनी धाव घेऊन मदतकार्य केले. अपघाताची माहिती मिळताच वडगांव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप काळे करत आहेत.