शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

निधन वार्ता फाईल ०१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:17 IST

कोल्हापूर : निगवे दुमाला (ता. करवीर) येथील इंदूबाई बळवंत आडसुळे (वय ८०) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन ...

कोल्हापूर : निगवे दुमाला (ता. करवीर) येथील इंदूबाई बळवंत आडसुळे (वय ८०) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. (फोटो: ०२०६२०२१-कोल-इंदूबाई आडसुळे निधन)

कांचन लोकरे

कोल्हापूर : नागाळा पार्क येथील कांचन लक्ष्मण लोकरे (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या गजानन विद्यालयाच्या निवृत्त शिक्षिका होत्या. (फोटो: ०२०६२०२१-कोल-कांचन लोकरे निधन)

गायत्री दिगे

कोल्हापूर : येथील गायत्री अर्हदास दिगे (वय ३५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, भाऊ, काका असा परिवार आहे. (फोटो: ०२०६२०२१-कोल-गायत्री दिगे निधन)

सुलोचना गावडे

कोल्हापूर : सोमराज कॉम्प्लेक्स नाळे कॉलनी येथील सुलोचना पांडुरंग गावडे (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. (फोटो: ०२०६२०२१-कोल-सुलाेचना गावडे निधन)

वंदना काळे

कोल्हापूर : डांगे गल्ली, जुना बुधवार पेठ वंदना सुनील काळे (वय ४८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे, दीर, भावजय, पुतणे असा परिवार आहे. (फोटो: ०२०६२०२१-कोल-वंदना काळे निधन)

नरेंद्र सूर्यवंशी

कोल्हापूर : रविवार पेठ सोनटक्के तालीम येथील नरेंद्र दत्तात्रय सूर्यवंशी (वय ४८) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई तीन भाऊ, बहिणी, पुतणे असा परिवार आहे. (फोटो: ०२०६२०२१-कोल-नरेद्र सूर्यवंशी निधन)

पति-पत्नीचे एकाच दिवशी निधन

कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोड येथील सहाय्यक फौजदार अब्दुलरहिमान गडकरी (वय ७१) व त्यांच्या पत्नी शमा गडकरी (वय ६६) यांचे सोमवारी निधन झाले. एकाच दिवशी पति-पत्नीचे निधन झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (फोटो: ०२०६२०२१-कोल-शमा गडकरी निधन) (फोटो: ०२०६२०२१-कोल-अब्दलूरहिमान गडकरी निधन)

महिपती उनाळे

कोल्हापूर : पुलाची शिरोली येथील माजी मुख्याध्यापक महिपती कृष्णाजी उनाळे (वय ९६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना, नातवंडे, परतुंडे असा परिवार आहे. (फोटो: ०२०६२०२१-कोल-महिपती उनाळे निधन)