रामचंद्र पाटील
कोल्हापूर : राजोपाध्येनगर येथील रामचंद्र पाटील (वय ७४) यांचे निधन झाले. ते पाटबंधारे खात्यातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो २७०५२०२१- कोल- शारदा रेडेकर निधन
शारदा रेडेकर
कोल्हापूर : टेंबलाईवाडी पाटील गल्लीतील शारदा राजाराम रेडेकर (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, मुलगी, जावई असा परिवार आहे.
२७०५२०२१- कोल- शिवाजीराव गुरव निधन
शिवाजीराव गुरव
कोल्हापूर : सासने कॉलनीतील शिवाजीराव दादोबा गुरव (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या पाश्चात्य दोन मुलगे, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : २७०५२०२१- कोल- रवींद्र कांबळे निधन
रवींद्र कांबळे
कोल्हापूर : यादवनगरातील रवींद्र रामचंद्र कांबळे (वय ५३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, बहिण असा परिवार आहे.
फोटो : २७०५२०२१- कोल- जयवंत ढेरे निधन
जयवंत ढेरे
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील पाचगाव येथील जयवंत बापूसाहेब ढेरे (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुले, मुली असा परिवार आहे.