रमेश भगत
कोल्हापूर : फुलेवाडी येथील गंगाई लॉनजवळील रमेश सूर्यकांत भगत (४७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील असा परिवार आहे.
फोटो : २००९२०२१-कोल- अलका लांडगे निधन
अलका लांडगे
कोल्हापूर : जाधववाडी जकात नाका येथील अलका यशवंत लांडगे यांचे निधन झाले.
फोटो : २००९२०२१-कोल- नामदेव साळोखे निधन
नामदेव साळोखे
कोल्हापूर : रंकाळा टॉवर येथील नामदेव बाबुराव साळोखे (८२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : २००९२०२१-कोल- लक्ष्मी ताम्हणगोंडे निधन
लक्ष्मी ताम्हणगोंडे
कोल्हापूर : मलगेवाडी (ता. चंदगड) येथील लक्ष्मी मष्णू ताम्हणगोंडे (८७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : २००९२०२१-कोल- कुंदा गडकरी निधन
कूंदा गडकरी
कोल्हापूर : नागाळा पार्कातील कुंदा लक्ष्मण गडकरी (८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : २००९२०२१-कोल- पांडूरंग मेढे निधन
पांडूरंग मेढे
कोल्हापूर : सोमवारपेठ महाराणा प्रताप चौकातील पांडूरंग बाबूराव पवार-मेढे (८४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली असा परिवार आहे.
फोटो : २००९२०२१-कोल- सीमा गद्रे निधन
सीमा गद्रे
कोल्हापूर : मोरेवाडी आर. के. नगरातील सीमा सदानंद गद्रे (६९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सून, नातू असा परिवार आहे.
फोटो : २००९२०२१-कोल- राजू जाधव निधन
राजू जाधव
कोल्हापूर : राजारामपुरी पाचव्या गल्लीतील राजू धोंडीराम जाधव (६१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
दीपक कंदले
सावरवाडी : सावरवाडी (ता. करवीर ) येथील दीपक अशोक कंदले ( वय २२ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ व बहिणी असा परिवार आहे.