शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

गुंडांना ‘मोक्का’सह हद्दपार करा

By admin | Updated: July 7, 2015 01:10 IST

जिल्हा पोलीसप्रमुख

कोल्हापूर : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर ‘मोक्का’सह हद्दपारीची कारवाई करण्याचे आदेश डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सोमवारी क्राईम बैठकीत दिले. पोलिसांच्या कामाच्या आढाव्यासंदर्भात सोमवारी पोलीस मुख्यालयात क्राईम बैठक झाली. यावेळी जिल्ह्यात घरफोड्या, चेन स्नॅचिंगसारख्या घटना घडत आहेत. त्या रोखण्यासाठी रस्त्यावर रात्रगस्तीसह पेट्रोलिंगचे प्रमाण वाढविण्यात यावे, तसेच आगामी महापालिका निवडणुकीमध्ये काही गुन्हेगार निवडणूक लढविण्यामध्ये सक्रिय असल्याचे समजते. त्यासाठी ते आतापासून आपल्या नावाचा गाजावाजा करत आहेत. या गुन्हेगारांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडून जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मटका, जुगार व खासगी सावकार यांच्यासह सराईत गुन्हेगारी टोळ््यांवर मोक्का व हद्दपारीसारख्या गंभीर कारवाईचे आदेश डॉ. शर्मा यांनी बैठकीत दिले.