शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा ओघ कमी झाल्याने अकरावीचा ‘कटऑफ’ घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:29 IST

पहिल्या फेरीत प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयाची माहिती विद्यार्थ्यांना प्रवेश समितीने ‘एसएमएस’द्वारे दिली. ज्या विद्यार्थ्यांना या फेरीत प्रवेश मिळाला नाही, त्यांनाही ...

पहिल्या फेरीत प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयाची माहिती विद्यार्थ्यांना प्रवेश समितीने ‘एसएमएस’द्वारे दिली. ज्या विद्यार्थ्यांना या फेरीत प्रवेश मिळाला नाही, त्यांनाही त्याबाबतचा एसएमएस पाठविण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयांनी दुपारी एकच्या सुमारास नोटीस बोर्डवरही निवड यादी लावली. ती पाहण्यास विद्यार्थी, पालकांनी भरपावसात महाविद्यालयात उपस्थिती लावली.

तक्रार करा ऑनलाईन

विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयाच्या निवडीबाबत काही तक्रार असल्यास त्यांनी बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार करावी.

आकडेवारी दृष्टिक्षेपात

एकूण प्रवेश क्षमता : १४६८०

समितीकडे दाखल अर्ज : ९८१०

छाननीत अपात्र ठरलेले अर्ज : ८४

प्रवेशासाठी पात्र अर्ज : ९७२६

व्यवस्थापन कोट्याअंतर्गत प्रवेश : ३६६

पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेले विद्यार्थी : ७३५६

दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळालेले विद्यार्थी : २००४

विद्याशाखानिहाय कटऑफ

विज्ञान : ९२ टक्के

वाणिज्य (इंग्रजी) : ९२.४०

वाणिज्य (मराठी) : ७९.६०

कला (मराठी) : ७२.६०

कला (इंग्रजी) : ६६.४०

प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे

१)मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला

२)आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जातीचा दाखला

३) आधारकार्डच्या दोन छायांकित प्रती आणि दोन छायाचित्रे

४) विद्यार्थिनींसाठी प्रतिज्ञापत्र

फोटो (०७०९२०२१-कोल-अकरावी निवड यादी ०१, ०२, ०३) : कोल्हापुरात मंगळवारी इयत्ता अकरावी प्रवेशाची निवड यादी केंद्रीय समितीने ऑनलाईन जाहीर केली. यादी पाहण्यासाठी भरपावसात विवेकानंद कॉलेजमध्ये विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनी उपस्थिती लावली. (छाया : नसीर अत्तार)

070921\07kol_1_07092021_5.jpg~070921\07kol_2_07092021_5.jpg~070921\07kol_3_07092021_5.jpg

फोटो (०७०९२०२१-कोल-अकरावी निवड यादी ०१, ०२, ०३) : कोल्हापुरात मंगळवारी इयत्ता अकरावी प्रवेशाची निवड यादी केंद्रीय समितीने ऑनलाईन जाहीर केली. यादी पाहण्यासाठी भरपावसात विवेकानंद कॉलेजमध्ये विद्यार्थीनी आणि त्यांच्या पालकांनी उपस्थिती लावली.  (छाया : नसीर अत्तार)~फोटो (०७०९२०२१-कोल-अकरावी निवड यादी ०१, ०२, ०३) : कोल्हापुरात मंगळवारी इयत्ता अकरावी प्रवेशाची निवड यादी केंद्रीय समितीने ऑनलाईन जाहीर केली. यादी पाहण्यासाठी भरपावसात विवेकानंद कॉलेजमध्ये विद्यार्थीनी आणि त्यांच्या पालकांनी उपस्थिती लावली.  (छाया : नसीर अत्तार)~फोटो (०७०९२०२१-कोल-अकरावी निवड यादी ०१, ०२, ०३) : कोल्हापुरात मंगळवारी इयत्ता अकरावी प्रवेशाची निवड यादी केंद्रीय समितीने ऑनलाईन जाहीर केली. यादी पाहण्यासाठी भरपावसात विवेकानंद कॉलेजमध्ये विद्यार्थीनी आणि त्यांच्या पालकांनी उपस्थिती लावली.  (छाया : नसीर अत्तार)