शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरची संस्कृती प्रतिबिंबित व्हावी

By admin | Updated: June 18, 2016 00:41 IST

केदार मुनीश्वर : यात्रा-उत्सव, अन्य देवस्थानांचाही समावेश हवा

कोल्हापूर : कोल्हापूर हे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. अंबाबाई मंदिर हे तीर्थक्षेत्राचे महत्वाचे स्थान आहेच शिवाय येथील कपिलेश्वर ग्रामदैवत, तीर्थकुंड, नवदुर्गा, अशा धार्मिक स्थानांचाही आराखड्यात समावेश व्हायला हवा. कोल्हापूरची संस्कृती प्रतिबिंबित झाली पाहिजे. सध्या बनविण्यात आलेल्या आराखड्याला शहराचा विकास आराखडा म्हणावा लागेल. तीर्थक्षेत्र म्हणून विकास करताना केवळ आर्थिक फायदा हा मूळ हेतू नसावा. मोठ-मोठ्या इमारती, रस्ते म्हणजे मंदिराचा विकास नव्हे हे लक्षात घेतले पाहिजे. अंबाबाईची उत्सवमूर्ती अष्टमीला नगरप्रदक्षिणेला आणि चैत्रात रथोत्सवासाठी मंदिरातून बाहेर पडते. देवीच्या नगरप्रदक्षिणेचा हा मार्गदेखील हेरिटेज वॉकसाठी योग्य आहे. पंचगंगा नदीघाटालादेखील धार्मिक महत्त्व आहे. याशिवाय शहरातील विविध यात्रा, उत्सव, कोल्हापूर शहरासह बाह्य परिसरातील देवता यांचाही विकास आराखड्यात समावेश करता येईल. या तीर्थक्षेत्रांचा विकास झाला की शहराचा विकास होईलच. त्यासाठी आराखडे बनवावे लागणार नाहीत.कोल्हापुरात आलेला भाविक अंबाबाईचे दर्शन घेतो जेवण करून पुढच्या प्रवासाला निघतो, असे व्हायचे नसेल तर शहरातील अन्य देवस्थानांचाही विकास करून त्याला धार्मिक पर्यटनाचे रूप द्यायला हवे. -अ‍ॅड. केदार मुनिश्वर (श्रीपूजक)(समाप्त)