शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

अंबाबाई मूर्तीचे आॅगस्टअखेर संवर्धन

By admin | Updated: June 10, 2015 00:30 IST

या विषयावर १४ वर्षे न्यायालयात खटला सुरू होता.

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या रासायनिक प्रक्रियेला (केमिकल कॉन्झर्वेशन) केंद्रीय पुरातत्त्व खात्याने मान्यता दिली आहे. प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून बुधवारी केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे अधिकारी मूर्तीची पाहणी करणार आहेत. अंबाबाईच्या मूर्तीवर वज्रलेप करावा की करू नये, या विषयावर १४ वर्षे न्यायालयात खटला सुरू होता. श्रीपूजकांच्या पुढाकाराने हा खटला वैकल्पिक वाद निवारण केंद्राकडे वर्ग होऊन काही महिन्यांपूर्वीच ‘केमिकल कॉन्झर्वेशन’वर एकमत होऊन विषय निकाली निघाला. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्राकडे गेला. मात्र, त्यावर केंद्राकडून कोणतेही उत्तर किंवा प्रतिसाद न मिळाल्याने विषय रखडला होता.गेल्या महिन्यात भाजपा प्रदेश कार्यकारिणीसाठी आलेल्या पक्षाध्यक्ष अमित शहा यांना श्रीपूजक मंडळाने मूर्तीच्या सद्य:स्थितीची माहिती दिली. शहा यांनी तातडीने त्याचा पाठपुरावा केला. औरंगाबाद येथील केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून श्रीपूजक मंडळाशी संपर्क साधून आदेशाची माहिती दिली. ‘केमिकल कॉन्झर्वेशन’चा खर्च देवस्थान समिती व धार्मिक विधींचा खर्च श्रीपूजकांनी करायचा, असे निकालात नमूद आहे. (प्रतिनिधी) सप्टेंबरमध्ये त्रिशताब्दीअंबाबाई मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेला सप्टेंबरमध्ये ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याआधीच म्हणजे आॅगस्टमध्ये मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने महोत्सवाचा आनंद द्विगुणीत होणार आहे.