शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

बालाजी कलेक्शनमध्ये ५० टक्के ऑफरसाठी ग्राहकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:29 IST

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात अग्रगण्य वस्त्रदालन अशी ओळख असलेल्या येथील राजारामपुरी आठव्या गल्लीतील बालाजी कलेक्शनमध्ये सर्व नामांकित ब्रँडच्या ड्रेसच्या ...

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात अग्रगण्य वस्त्रदालन अशी ओळख असलेल्या येथील राजारामपुरी आठव्या गल्लीतील बालाजी कलेक्शनमध्ये सर्व नामांकित ब्रँडच्या ड्रेसच्या खरेदीवर ५० टक्केपर्यंत ऑफर सुरू झाल्याने ग्राहकांची गर्दी होत आहे. ही ऑफर ३१ ऑगस्टपर्यंत राहणार आहे.

मेन्स, लेडिज, किडस, साडी, वनपीस, पार्टी गाऊन, क्राॅप टॉप, सलवार कमीज, कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉप्स यावर ५० टक्यापर्यंत डिस्काउंटची ऑफर आहे. शिवाय बाय वन गेट वन, बाय टू, गेट टू फ्री अशीही ऑफर आहे. इंडो वेस्टर्न, ब्लेझर, नवाबी, सलवार कुर्ता, जोधपुरी, मोदी जॅकेट अशा ड्रेसवर ३० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येणार आहे. एकाच छताखाली सर्व वयोगटासाठी कपडे ऑफरमध्ये खरेदी करण्याची संधी बालाजी कलेक्शनमध्ये उपलब्ध आहे. याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे.

फोटो : २४०८२०२१-कोल- बालाजी कलेक्शन

कोल्हापूर राजारामपुरीतील बालाजी कलेक्शनमध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे.