शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे संकट

By admin | Updated: January 3, 2015 00:02 IST

अवकाळीचा परिणाम : उत्पादन खर्चात वाढ

गणपती कोळी - कुरुंदवाडऊस उत्पादक शेतकरी ऊस कारखान्याला घालवण्यासाठी धावपळ करत असतानाच अवकाळी पावसाने मात्र शेतकऱ्यांपुढे संकट निर्माण केले आहे. मुळातच उत्पादन व उत्पादन खर्च याचा ताळमेळ घालताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. त्यातच अवकाळी पावसाच्या हजेरीने उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे साखर कारखानदार, ऊसतोड मजूर, वाहतूकदार यांच्यापाठोपाठ निसर्गानेही शेतकऱ्यांची पाठ घेतल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.जानेवारी उजाडला तरी अद्याप अनेक साखर कारखान्यांची जुलैमधील ऊसतोड सुरू असल्याने अठरा-अठरा महिने ऊस शेतात ठेवून क्रमपाळीची वाट ऊस उत्पादक शेतकरी पाहत आहे. ऊसतोडीला विलंब होत असल्याने टनेजमध्ये घट होत आहे. अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी आणखीन आर्थिक संकटात सापडत आहे. काळी कसदार जमीन असल्याने थोडा जरी पाऊस पडला तरी ट्रॅक्टर अडकतो. ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी वाहनधारक अवाजवी पैशाची मागणी करत आहेत. आर्थिक पिळवणूककाळी माती, बारमाही पाणी, पोषक वातावरण यामुळे या भागात उसाचीच शेती घेतली जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत येथील शेतकरी विक्रमी उसाचे उत्पादनही घेत आहेत. मात्र, उत्पादन खर्च व साखर कारखानदाराकडून मिळणारा दर यामध्ये फारशी तफावत राहत नसल्याने ऊसदरासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लढावे लागत आहे. त्यातच खुशालीच्या नावाखाली ऊसतोड मजुराकडून व एन्ट्री म्हणून ऊस वाहतूकदारांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने शेतकरी मुकाट्याने सर्व आर्थिक पिळवणूक सहन करत उत्पादन व उत्पादन खर्चाचा ताळमेळ घालत आहे.