शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळ्यावर दिवसभर गव्यांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 17:48 IST

लोकमत न्युज नेटवर्क   पन्हाळा शहरात आज सकाळी अचानक सादोबा दर्गा, माणिकबाग व नागझरी परीसरात तीन गवे आल्याने नागरीकात घबराट

ठळक मुद्देगवे पहाण्यासाठी नागरीकांची गर्दी झाली होती

पन्हाळा - लोकमत न्युज नेटवर्क   पन्हाळा शहरात आज सकाळी अचानक सादोबा दर्गा, माणिकबाग व नागझरी परीसरात तीन गवे आल्याने नागरीकात घबराट पसरली       

सकाळी दहा वाजता हे तीन गवे सादोबा दर्गा परीसरात आले असता नागरीकांनी त्यांना पहाण्यास एकच गर्दी केली व घबराटीचे वातावरण पसरले गर्दी मुळे हे गवे माणिक बाग परीसरातील झाडीत बसले पावनगड कडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावरुन या ठिकाणि जाता येत आसलेने या ठिकाणाहुन कांही धाडसी युवक या झाडीत शिरले आसता गवे भेदरुन नागझरी कडे वळले या दरम्यान वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले त्यांनी या गव्यांना रेडेघाट मार्गे राक्षी जंगलात हुसकुवुन लावले         

 पन्हाळा शहरात गवे आल्याने आज दिवसभर घबराट आणी भितीचे वातावरण होते तर गवे पहाण्यासाठी नागरीकांची गर्दी झाली होती

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFortगड