शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

तोतया तहसीलदारास न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:24 IST

मलकापूर : . : ट्रक चालकाला मारहाण करून दोन हजार रुपये घेऊन पसार झालेल्या तोतया तहसीलदार नथुराम बळवंत कांबळे ...

मलकापूर : .

: ट्रक चालकाला मारहाण करून दोन हजार रुपये घेऊन पसार झालेल्या तोतया तहसीलदार नथुराम बळवंत कांबळे रा. कोळगाव, त्याचा साथीदार विष्णू विठ्ठल पारळे रा ससेगाव, या दोघांना शाहूवाडी पोलीसांनी अटक करून मलकापूर - शाहूवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

पेरीड गावच्चा हद्दीत नथुराम कांबळे व विष्णू पारळे या दोघांनी चिरा भरून कराडकडे जात असलेला ट्रक डवून चालक चंद्रकात जाधव (रा. उब्रज ता. कराड ) यांचेकडे वाहतूक पास मागितला मी तहसीलदार आहे असा बहाणा करून वाहतूक परवाना बनावट आहे, असे म्हणत चालकाला दमबाजी करून मारहाण केली. ट्रक तहसील कार्यालयाकडे घ्यायला सांगत चालकाकडील रोख दोन हजार रुपये व परवाना काढून घेतला. घटना स्थळी जमाव गोळा झालेचे पाहून नथुराम कांबळे पळून गेला. जमावाने त्याच्या साथीदारास पकडून शाहूवाडी पोलिसाच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तोतया तहसीलदार नथुराम कांबळे याचेवर साफळा रचून शाहुवाडीत सोमवारी सांयकाळी अटक केली व मलकापूर-शाहूवाडी कोर्टात हजर केले असता दि १६ एप्रिलपर्यंत कोर्टने पोलीस कोठडी सुनावली होती. पोलिसांनी या दोघांना शुक्रवारी दि १६ एप्रिल रोजी शाहूवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.