शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
5
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
6
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
7
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
8
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
9
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
10
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
11
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
12
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
13
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
14
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
15
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
16
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
17
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
18
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
19
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
20
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?

नगरसेवकाचे उपोषण सुरू

By admin | Updated: May 20, 2015 23:58 IST

इचलकरंजी नगरपालिका : नागरी सेवा-सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

इचलकरंजी : येथील प्रभाग क्रमांक १३ मधील स्वच्छता व अन्य नागरी सेवा-सुविधा नगरपालिकेने ताबडतोब पुरवाव्यात, या मागणीसाठी नगरसेवक संतोष शेळके यांनी बुधवारपासून नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषणास सुरुवात केली.प्रभाग क्रमांक १३ मधील स्वच्छतेचा खासगी ठेका दोन महिन्यांपूर्वी संपला. त्यानंतर नगरपालिकेकडील तोकड्या यंत्रणेवर त्या परिसरातील स्वच्छता योग्यरितीने होत नाही. कचरा उठाव वेळेवर न झाल्याने गटारी तुंबतात. तसेच रस्तेसुद्धा खड्डेमय झाले आहेत. तरी स्वच्छता, रस्ते दुरुस्ती ताबडतोब व्हावी, या मागणीसाठी वारंवार निवेदने देऊनसुद्धा नगरपालिकेचे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. म्हणून बुधवारी सकाळपासून नगरसेवक शेळके यांनी उपोषणास सुरुवात केली.शेळके यांच्या उपोषणास पाणीपुरवठा सभापती रवी रजपुते, शहर विकास आघाडीचे गटनेते महादेव गौड, मदन झोरे, कॉँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर, आदींसह काही नगरसेवक-नगरसेविकांनीही पाठिंबा दर्शविला. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतरच उपोषण सोडण्यात येईल, असे बुधवारी सायंकाळी नगरसेवक शेळके यांनी पत्रकारांना सांगितले. (प्रतिनिधी)