शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे संपूर्ण कामकाज संगणकावर

By admin | Updated: January 2, 2016 08:33 IST

आयुक्त : सहा महिन्यांत ‘ई आॅफिस’ संकल्पना

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सर्व विभागांचे कामकाज येत्या सहा महिन्यांत संगणकावरच सुरू होईल. कामकाजात सुलभता आणि गती येण्यासाठी ‘ई आॅफिस’ संकल्पना राबविण्यात येत आहे, अशी माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. महानगरपालिकेत एकाच कामाची फाईल अनेक विभागांत अनेक ठिकाणी फिरत असते. त्यामुळे कामाला उशीर होतो. कर्मचाऱ्यांचा वेळ जातो. नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे यापुढे कमीत कमी वेळेत काम पूर्ण होण्यासाठी आणि कामकाजात सुलभता निर्माण होण्यासाठी ‘ई आॅफिस’ संकल्पना राबविणे अपरिहार्य आहे म्हणूनच येत्या सहा महिन्यांत संपूर्ण कामकाज संगणकावर केले जाईल. राज्य सरकारच्या एनआयसी विभागाचे काही कर्मचारी मनपाच्या सर्व कर्मचाऱ्यांना ‘ई आॅफिस’ कामकाजाचे प्रशिक्षण देणार आहेत, असे आयुक्तांनी सांगितले. ( प्रतिनिधी )मिळकतींचे सर्वेक्षण करणार शहरातील सर्व मिळकतींचे यावर्षी शंभर टक्के सर्वेक्षण केले जाणार आहे. गेल्या पाच वर्षांत घरफाळ्यात वाढ करण्यात आली नाही, परंतु यंदा मात्र सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी १० आणि जास्तीत जास्त ४० टक्के अशी वाढ होईल. गावठाण क्षेत्रात ज्यांची घरे आहेत, त्यांचा घरफाळा तुलनेने अधिक होईल, उपनगरांतील मिळकतधारकांचा घरफाळा कमी प्रमाणात वाढेल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. ४नवीन वर्षात कोल्हापूर शहर हागणदारीमुक्त करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील. त्यासाठी २०१४ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार ज्यांच्या घरात शौचालये नाहीत, त्यांना ती बांधण्यासाठी आठ हजार रुपये अनुदान देण्यात येणार असून, झोपडपट्टी परिसरात शौचालयांची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.