शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : ‘व्हाईट आर्मी’ने भरवला पाऊण लाख लोकांना घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 16:12 IST

‘लॉकडाऊन’मुळे अनेक परप्रांतीय कामगार वर्गाचे जेवणाविना हाल होत आहेत. व्हाईट आर्मीच्या माध्यमातून अशा कामगारांना दोनवेळचे घरपोच जेवण पुरविले जात आहे.

ठळक मुद्दे‘व्हाईट आर्मी’ने भरवला पाऊण लाख लोकांना घास

कोल्हापूर : ‘लॉकडाऊन’मुळे अनेक परप्रांतीय कामगार वर्गाचे जेवणाविना हाल होत आहेत. व्हाईट आर्मीच्या माध्यमातून अशा कामगारांना दोनवेळचे घरपोच जेवण पुरविले जात आहे.उजळाईवाडी, सरनोबतवाडी, शाहू टोल नाका, गोकुळ शिरगाव, कणेरीवाडी, तामगाव, नेर्ले, आदी ठिकाणी अडकून पडलेल्या कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांना रोज जेवण पुरविले जात आहे. लॉकडाऊन काळात सुमारे पाऊण लाखापेक्षा जास्त लोकांना मायेचा घास भरविला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाऊन केले आहे. अनेक कामगार कारखाने, कंपन्या बंद असल्याने घरी बसून आहेत. या संकटात त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली. पुणे-बंगलोर महामार्गावर अनेक चालक व वाहने अडकून पडली आहेत. हॉटेल, धाबे बंद असल्याने त्यांना जेवण मिळत नाही.

व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी परिसराचा सर्व्हे करून गजेंद्र प्रतिष्ठानचे अरविंद देशपांडे, महानगरपालिका प्रशासन यांच्या सहकार्याने अन्नछत्र सुरू केले आहे. गेल्या २१ दिवसांपासून उजळाईवाडी, सरनोबतवाडी, शाहू टोल नाका, गोकुळ शिरगाव, नेर्ले, तामगाव, कणेरीवाडी, सम्राटनगर, पंचगंगा नदीघाट, जीवबा नाना पार्क, कनाननगर, सदर बाजार, कसबा बावडा, राजारामपुरी, राजोपाध्येनगर, कदमवाडी, मैलखड्डा, मंगळवार पेठ, फुलेवाडी, सुतार मळा, रंकाळा परिसरातील झोपड्या, आदी ठिकाणच्या कामगार कुटुंबीयांना दोन वेळचे घरपोच जेवण दिले जात आहे.

तसेच जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण व नातेवाईक शेंडा पार्क, पन्हाळा, शासकीय तंत्रनिकेतन, आदी ठिकाणच्या लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली. व्हाईट आर्मीचे सर्व जवान यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.इको अ‍ॅम्ब्युलन्स सेवाकोरोनाशी लढणाऱ्या विविध घटकांना कोणत्याही प्रकारच्या विषाणूपासून संसर्ग होऊ नये यासाठी निर्जंतुकीकरण करण्याठी इको अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, अ‍ॅस्टर आधारचे डॉ. अमोल कोडोलीकर, कस्तुरी रोकडे यांनी निर्जंतुकीकरण स्प्रे तयार करून त्याचा लाभ रुग्णवाहिकेसाठी करण्यात आला आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर