शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

कोरोना मृत्यूसंख्या आली दोनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:27 IST

कोल्हापूर: कोरोनाने मृत्यू झालेल्याचा ग्रामीण भागातील आकडा बुधवारी शून्यावर तर शहरी भागात केवळ दोनवर आल्याने फार मोठा दिलासा मिळाला ...

कोल्हापूर: कोरोनाने मृत्यू झालेल्याचा ग्रामीण भागातील आकडा बुधवारी शून्यावर तर शहरी भागात केवळ दोनवर आल्याने फार मोठा दिलासा मिळाला आहे. १५९ नवे रुग्ण आढळले तर २१५ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

कोल्हापुरात बुधवारी कोरोनाने दोन मृत्यू झाले. त्यातील एक राजारामपुरी तर दुसरा देवगण निवास न्यू पॅलेस येथील आहेत. ग्रामीण भागात एकही मृत्यू नाही. रुग्णांच्या बाबतीत मात्र जिल्ह्यातील गगनबावडावगळता उर्वरीत तालुके, नगरपालिका, महापालिका क्षेत्रात नवे बाधित आढळले आहेत. त्यात आजरा ०३, भुदरगड १, चंदगड ३, गडहिंग्लज ७, हातकणंगले १६, कागल २, करवीर २१, पन्हाळा १, राधानगरी १, शाहूवाडी ६, शिरोळ २३ यांचा समावेश आहेत. नगरपालिका कार्यक्षेत्रात इचलकरंजी १२, जयसिंगपूर १०, कुरुंदवाड १, गडहिंग्लज २, कागल ३, मुरगूड, शिरोळ, हुपरी, पेठवडगाव प्रत्येकी १ असे नवे रुग्ण आढळले आहेत.