शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

corona virus in kolhapur -होम क्वारंटाईन पुजारी अंबाबाई मंदिरात, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 17:37 IST

होम क्वारंटाईन असतानाही अंबाबाई मंदिरात येणारे पुजारी प्रसात कृष्णराव कारेकर (वय ६५ रा. मंगळवार पेठ) यांच्यावर बुधवारी दुपारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देहोम क्वारंटाईन पुजारी अंबाबाई मंदिरात आल्याने गुन्हा दाखलपुजेच्या साहित्यासह ते अंबाबाई मंदिर परिसरात

कोल्हापूर : होम क्वारंटाईन असतानाही अंबाबाई मंदिरात येणारे पुजारी प्रसात कृष्णराव कारेकर (वय ६५ रा. मंगळवार पेठ) यांच्यावर बुधवारी दुपारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    कारेकर यांच्याकडे ओवरीवरील गणपती मंदिराच्या पुजेचे व्यवस्थापन आहे. ते नुकतेच परदेशातून आल्याने त्यांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. सीपीआरमध्ये त्यांची तपासणी झाल्यानंतर २८ मार्चपर्यंत त्यांना घरातच थांबण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.

अशा नागरिकांवर जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून लक्ष ठेवले जात आहे. असे असतानाही बुधवारी सकाळी पुजेच्या साहित्यासह ते अंबाबाई मंदिर परिसरात आढळून आले. ही माहिती समजताच कारेकर यांना जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आणण्यात आले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर