आजचे रुग्ण : ५६२
जिल्ह्यातील मृत्यू : १५
इतर जिल्ह्यातील मृत्यू ०३
आजचे डिस्चार्ज : १०४६
उपचार घेत असलेले : ६७१९
सर्वाधिक रुग्ण
करवीर १०१
कोल्हापूर शहर ९८
हातकणंगले : ६३
शहरातील मृत्यू : ०३
तालुकानिहाय मृत्यू रुग्णसंख्या
कोल्हापूर शहर ०३ ९८
आजरा ०१ ०५
भूदरगड ०० ०८
चंदगड ०० ०१
गडहिग्लज ०० ४८
गगनबावडा ०० ००
हातकणंगले ०१ ६३
कागल ०२ २९
करवीर ०४ १०१
पन्हाळा ०१ २४
राधानगरी ०० १९
शाहूवाडी ०० २६
शिरोळ ०१ ५८