शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-‘कोरोना’ रुग्णाच्या अफवेने बापूरामनगरात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 16:23 IST

‘कोरोना’ रुग्ण असल्याची धास्ती सर्वसामान्यांत दिवसेंदिवस वाढत आहे. कळंबा मार्गावर बापूराम नगरात एका युवकास कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या संशयामुळे परिसरात खळबळ माजली.

ठळक मुद्दे‘कोरोना’ रुग्णाच्याअफवेने बापूरामनगरात खळबळसंसर्गाची कोणतीही लक्षणे नसल्याचे आढळल्याने सुस्कारा

कोल्हापूर : ‘कोरोना’ रुग्ण असल्याची धास्ती सर्वसामान्यांत दिवसेंदिवस वाढत आहे. कळंबा मार्गावर बापूराम नगरात एका युवकास कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या संशयामुळे परिसरात खळबळ माजली.

शेजाऱ्यांनी सीपीआर रुग्णालयास फोन करून त्याची माहिती दिली; पण तपासणीअंती त्याच्यात ‘कोरोना’ संसर्गाची कोणतीही लक्षणे नसल्याचे आढळल्याने अनेकांनी सुस्कारा सोडला.बापूरामनगरमध्ये एका युवकास सर्दी व खोकला झाल्यामुळे चार दिवसांपूर्वी त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात येऊन त्याला घरी सोडून दिले; पण त्याच्या घरातील शेजाऱ्यांनी त्याला ‘कोरोना’ झाल्याची धास्ती घेतली.

शेजाऱ्यांनी तातडीने ‘सीपीआर’मधील ‘कोरोना’ कक्षाशी संपर्क साधला. त्याला नेण्यासाठी ‘सीपीआर’ची रुग्णवाहिका तातडीने त्याच्या घरी पोहोचली; त्यामुळे ‘कोरोना’ची अफवा भागात पसरली व खळबळ माजली.

त्या रुग्णास तातडीने सीपीआर रुग्णालयात आणून तपासणी केली; पण त्याच्यामध्ये ‘कोरोना’ संसर्गाची कोणतीही लक्षणे आढळून आली नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले; त्यामुळे परिसरातील लोकांनी निश्वास सोडला; मात्र ‘कोरोना’ची अफवा वाढतच राहिली. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर