शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
5
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
6
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
7
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
8
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
9
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
10
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
11
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
12
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
13
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
14
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
15
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
16
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
17
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
18
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
19
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
20
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?

मिलीग्रॅम वजनकाट्याला सक्ती की स्थगिती

By admin | Updated: April 1, 2015 00:03 IST

आज होणार स्पष्ट : सराफ व्यावसायिकाचे लक्ष

कोल्हापूर : ग्राहकांची फसवणूक होऊ नये या उद्देशाने शासनाने आज, बुधवारपासून सक्ती केलेल्या एक मिलीग्रॅमच्या काट्याला कोल्हापुरातील सराफ व्यावसायिकांनी विरोध केला. मात्र, शासनाने अद्याप त्यावर निर्णय दिला नसल्याने या सक्तीवर स्थगिती आणली जाईल की सराफ व्यावसायिकांवर कारवाई होईल, हे चित्र स्पष्ट झालेले नाही. एक मिलीग्रॅमच्या काट्यात हवेच्या एका झुळुकनेसुद्धा फरक पडतो शिवाय सद्याच्या वजनकाट्यांचे करायचे काय, त्याचे नुकसान कोणी सोसायचे, या कारणात्सव सराफ व्यावसायिकांचा या काट्याला विरोध आहे. सध्या असलेल्या एक ग्रॅमच्या काट्यामुळे ग्राहकांचे १० ते २५ रुपयांपर्यंत नुकसान होते हे टाळण्यासाठी शासनाने एक मिलीग्रॅमच्या काट्याला सक्ती केली. जिल्हा सराफ व्यापारी संघासह शहरातील विविध सराफ व्यावसायिक संघटनांनी आमदार अमल महाडिक यांना निवेदन देऊन या वजनकाट्याच्या सक्तीला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली. मात्र, अजूनही शासनाने पाऊल उचलले नाही. त्यामुळे आजपासून सराफांवर कारवाई होणार की सक्तीला स्थगिती मिळणार याचे चित्र स्पष्ट होईल. सक्ती केली तर आंदोलन करू, असा इशारा सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी दिला आहे.