शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

अपूर्ण कामे आठ दिवसांत पूर्ण करणार

By admin | Updated: April 11, 2015 00:11 IST

‘आयआरबी’चे महानगरपालिकेला पत्र : स्थायी समितीच्या बैठकीत माहिती

कोल्हापूर : शहरातील रस्ते, दिवे, देखभाल आदी कामे अपूर्ण कामे येत्या आठ दिवसांत पूर्ण करत असल्याचे पत्र ‘आयआरबी’ने महापालिका प्रशासनाला दिले आहे, अशी माहिती प्रशासनाने शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दिली. त्यामुळे तांबट कमान रस्ता, रंकाळा येथील डी-मार्टच्या दारातील रस्त्यावर बसथांब्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती आदिल फरास होते.शहरातील अपूर्ण कामे पूर्ण करा अन्यथा ३० एप्रिलनंतर महापालिका आयआरबीच्या २५ कोटी रुपयांच्या अनामत रकमेतून ही कामे पूर्ण करेल, असे पत्र महापालिका प्रशासनाने ‘आयआरबी’ला १ एप्रिलला पाठविले होते. आठ दिवसांत या पत्रास उत्तर देत आयआरबीने पुढील आठवड्यापासून अपूर्ण कामे सुरू करत असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. त्याचबरोबर रस्ते प्रक ल्पाची मासिक देखभालही सुरू करत असल्याचे ‘आयआरबी’ने म्हटले आहे.के.एम.टी. कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे पगार थकीत आहेत, यासाठी काय उपाययोजना केली आहे. २० एप्रिलपर्यंत एक पगार होईल. मात्र, नवीन गाड्या आल्याखेरीज के.एम.टी.ला ऊर्जितावस्था अशक्य असल्याची हतबलता के.एम.टी. प्रशासनाने यावेळी व्यक्त केली. के.एम.टी. कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांचे पगार झालेले नाहीत. प्रॉव्हिडंड फंडाससह विम्याची रक्कम अद्याप अदा केलेली नाही. के.एम.टी.चा गाडा कधी सुरळीत होणार, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. रोजंदारी वाहक व चालकांचे पगार दिले आहेत. बसची संख्या अपुरी असल्याने उत्पन्नावर परिणाम होत आहे. येत्या महिन्यात २५पेक्षा अधिक नव्या बसेस येत आहेत. त्यानंतर के.एम.टी.च्या स्थितीत सुधारणा होईल, असे प्रशासनाने सांगितले. (प्रतिनिधी)‘आयआरबी’ रस्ते प्रकल्पाची मासिक देखभालही करणार महिन्याभरात २५पेक्षा अधिक नव्या बसेस आल्यानंतरच केएमटी सुधारणार