शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिला कर्मचाऱ्याशी अश्लील चाळे करणाऱ्या आंबी यांची चौकशी पूर्ण

By admin | Updated: March 14, 2017 14:22 IST

अहवाल पोलिस महासंचालकांना सादर : प्रभारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांची माहिती

महिला कर्मचाऱ्याशी अश्लील चाळे करणाऱ्या आंबी यांची चौकशी पूर्णअहवाल पोलिस महासंचालकांना सादर : प्रभारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांची माहितीकोल्हापूर : भवानी मंडपातील कार्यालयात गृहरक्षक दलातील महिला कर्मचाऱ्याशी अश्लील चाळे करत असल्याच्या संशयावरून केंद्रनायक पद्माकर आंबी यांची चौकशी पूर्ण झाली आहे. चौकशी अधिकारी गृहरक्षक दलाच्या राज्य प्रशासकीय अधिकारी राजश्री कोळी यांनी पोलिस महासंचालकांना सादर केला आहे. अशी माहिती प्रभारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी दिली. भवानी मंडप येथे गृहरक्षक दल (होमगार्ड)च्या कार्यालयात दि. १९ सप्टेंबर २०१६ च्या रात्री आंबी व महिला होमगार्ड मिळून आले होते. आंबी हे महिलेशी अश्लील चाळे करत असल्याच्या तक्रारी काही कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या. ते रात्री दहाच्या पुढे बंद खोलीत महिलेसोबत मिळाल्याने डॉ. बारी यांनी त्याच्या विरोधातील चौकशी अहवाल गृहरक्षक दलाचे पोलिस महासंचालकांना पाठविला होता. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी कोळी या दोन दिवस कोल्हापुरात ठाण मांडून होत्या. त्यांनी आंबीसह पीडित महिला, वॉचमन, काही कर्मचारी व पोलिसांचे जबाब घेतले. हा चौकशी अहवाल त्यांनी पोलिस महासंचालक (होमगार्ड) यांच्याकडे सादर केला आहे, असे डॉ. बारी यांनी सांगितले. माझ्या विरोधात कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी खोटे आरोप करुन बदनामी करीत आहेत. माझ्या हातून असे कोणतेही गैरकृत्य झालेले नाही. पद्माकर आंबे (केंद्रनायक हेमगार्ड कार्यालय)