शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाहन चोरीची तक्रार आता आॅनलाईन

By admin | Updated: May 27, 2016 23:14 IST

तक्रारदारांसाठी सुविधा : पोलिस महासंचालकांची संकल्पना

कोल्हापूर : माहिती व तंत्रज्ञानाचा वेध घेत पोलिस दलानेही कात टाकण्यास सुरुवात केली आहे. आता वाहनचोरी झाल्यानंतर (दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी) पोलिस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार नोंदविण्याचा विलंब लक्षात घेता, वाहनचालकाला आॅनलाईन तक्रार नोंदविता येणार आहे. पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या संकल्पनेतून हे साकार झाले आहे.काही वेळा पोलिस ठाण्यामध्ये वाहनचोरीची तक्रार तत्काळ नोंदविली जात नाही. त्यामुळे चोरी झालेल्या वाहनाची तक्रार सर्वसामान्य लोकांना नोंदविता यावी यासाठी आॅनलाईन तक्रारीची सुविधा सुरू करण्यात आली आहे. लोकांनी आपले वाहन चोरीस गेल्याचे पोलिस ठाण्यामध्ये न जाता महाराष्ट्र पोलिस विभागामार्फत ६६६.५ंँंल्लूँङ्म१्र३ं‘१ं१.ूङ्मेनावचे पोर्टल उघडून त्यामध्ये प्रथम आपण नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. नोंदणी करणाऱ्याने आपल्या संगणक किंवा मोबाईलवर इंटरनेट कनेक्शनद्वारे या कॉलमवर नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर नोंदविणाऱ्याला त्याच्या मोबाईल व ई-मेलवर ओटीपी (वन टाईम पासवर्ड) प्राप्त होईल. तो भरल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर त्यात मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन केल्यानंतर येणाऱ्या पोर्टलवर तुमच्या चोरीस गेलेल्या वाहनाची तक्रार नोंदवू शकता.पूर्ण महाराष्ट्रात चोरीस गेलेल्या वाहनाची माहिती महासंचालक कार्यालयात एकत्रित होणार आहे. त्याचबरोबर बेवारस स्थितीत मिळून आलेल्या वाहनांची नोंदणी पोर्टलमध्ये करण्यात येणार असून सदर मिळालेले बिनधनी वाहन कोठून चोरीस गेले याची माहिती तत्काळ माहिती मिळण्याची सुविधा आहे.या स्मार्ट प्रणालीचा वापर करण्याबाबतचे प्रशिक्षण कोल्हापूर पोलिस दलातील पोलिस ठाण्यांच्या नोडल आॅफिसर्सना पोलिस अधीक्षक कार्यालय येथे देण्यात आलेले आहे. कॉलममध्ये हे नोंद करा...६६६.५ंँंल्लूँङ्म१्र३ं‘१ं१.ूङ्मे वेबसाइटवर जाऊन तेथे स्वत:चा मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, आधार कार्ड नंबर, स्वत:चे नाव, पासवर्ड आदी माहिती भरावीवाहन चोरीस गेल्यास तत्काळ चोरीस गेलेल्या वाहनाची माहिती, वाहनचोरी तक्रार पोर्टलवर नोंदवावी. याकरिता सर्व कोल्हापूरवासीयांनी या पोर्टलवर स्वत:ची नोंदणी करावी.- प्रदीप देशपांडे, जिल्हा पोलिस अधीक्षक, कोल्हापूर.