शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वाणिज्य बातमी .. ‘करवीर क्रिएशन’मध्ये लग्नसराईसाठी राॅयल कलेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : महाराष्ट्राची गौरवशाली प्रेरणा, परंपरा, संस्कृती वस्त्ररूपात आता करवीर क्रिएशन कोल्हापूरकरांसाठी राजारामपुरी, महाद्वार रोड व ...

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : महाराष्ट्राची गौरवशाली प्रेरणा, परंपरा, संस्कृती वस्त्ररूपात आता करवीर क्रिएशन कोल्हापूरकरांसाठी राजारामपुरी, महाद्वार रोड व जनता चौक इचलकरंजीत खास नवरदेवासाठी अद्वितिय राॅयल वस्त्रपरंपरा अविश्वसनीय दरात उपलब्ध करण्यात आली आहे.

त्यात भरजरी पारंपरिक कुर्ता, चुडिदार, धोती, जोधपुरी, नवाबी, पठाणी आणि पेशवाई सूटस्‌च्या अनेक नवीन व्हरायटीज खास उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्याप्रमाणे आधुनिक ग्राहकांसाठी थ्री-पीस, इंडो वेस्टर्न, सेमी-इडोच्या अनेक प्रकारांमधून निवड करता येणार आहे. वऱ्हाडी मंडळींसाठी डिझायनर शर्टस, क्लब वेअर, पार्टीवेअर ट्राऊजर्स आणि फॅशनेबल शाॅर्ट कुर्ते उपलब्ध आहेत. उत्कृष्ट दर्जाचे मनपसंद परिधान विकत घेताना, पारंपरिक व आधुनिकतेचा संगम साधा, तेही परवडणाऱ्या किमतीत. आजच भेट द्या आणि आपल्या लग्नसमारंभात दिसा राॅयल.

फोटो : १६१२२०२०-कोल-करवीर क्रीएशन