शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

कॉमर्स कॉलेजची ‘विवेकानंद’वर मात

By admin | Updated: December 13, 2014 00:15 IST

‘केएसए’ चषक क्रिकेट स्पर्धा

कोल्हापूर : १९ वर्षांखालील ‘केएसए’ चषक ज्युनिअर कॉलेज क्रिकेट स्पर्धेत आज, शुक्रवारी झालेल्या सामन्यात कॉमर्स कॉलेजने स्वामी विवेकानंद कॉलेजचा दोन गडी राखून पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. उद्या, शनिवारी अंतिम सामन्यात ‘कॉमर्स’ची गाठ महावीर कॉलेजशी पडणार आहे.शाहू स्टेडियम येथे कॉमर्स कॉलेज विरुद्ध स्वामी विवेकानंद कॉलेज यांच्यात झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ‘विवेकानंद’ने २९ षटकांत सर्वबाद १२० धावा केल्या. यामध्ये सिद्धार्थ कोठारेने ३६, राज इंचनाळकरने २६ धावा केल्या. गोलंदाजी करताना ‘कॉमर्स’कडून कौस्तुभ रावणेने ३, शुभम मेढेने २, तर सौरभ श्रृंगारे व चेतन नार्वेकर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना कॉमर्स कॉलेजने २८ षटकांत ८ बाद १२१ धावा करून दोन गडी राखून विजय संपादन करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. यामध्ये सौरभ श्रृंगारेने ३५, परितोष व्हराडकरने १९, साहिल पाटीलने १२, तर शुभम मेढेने १० धावा केल्या. गोलंदाजी करताना स्वामी विवेकानंदकडून साहिल शिबे व राज इंचनाळकर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर साद मुजावर, आदित्य फाळके यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. त्यांनी अवांतर १६ धावा दिल्या.