शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

चला...सहा-सहा जण लोंबकळा!

By admin | Updated: December 16, 2014 00:04 IST

औंध : बैलगाडीला ब्रेक लावण्यासाठी जीवघेणी कसरत

औंध : गळीत हंगाम सुरू झाल्यापासून कारखान्याच्या जवळच्या पसिरातील ऊस वाहतूक करण्यासाठी बैलगाडी वापरली जात आहे. या गाडीला ट्रॅक्टरची चाके बसविली जातात. या गाड्यांमध्ये सुमारे दोन-तीन टन ऊस नेण्याची क्षमता असते; परंतु ऊस भरल्यानंतर वाहतूक करताना उतारावर वेग कमी करण्यासाठी बैलगाडीला पाच-सहा व्यक्ति लोंबकळत ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतात. ही पद्धत जीवघेणी ठरू शकते? याची मात्र कुणालाही पर्वा नाही.तोडलेला ऊस बैलगाडीमध्ये भरून कारखान्याकडे नेताना एका बैलगाडी सोबत पाच ते सहा व्यक्त प्रवास करीत असतात. बैलगाडी जेंव्हा सपाटीला असते तेंव्हा कोणताही धोका नसतो; मात्र उताराला वेग मर्यादित व्हावा, यासाठी पाच-सहा व्यक्तिंना बैलगाडीला लोंबकळून वेगावर नियंत्रण आणावे लागते. मात्र ही कसतर जिवघेणी ठरु शकते.उताराबरोबरच बैलांना चढ चढतानासुद्धा फार जिकिरीचे होते. अशावेळी बैलगाडीला पूर्ण ताकतीने ढकलावे लागते. या चढ-उताराऱ्या खेळात बैलांबरोबच संबंधीत शेतकऱ्यांची मात्र परवड होताना दिसते. मात्र याकडे कोणीच लक्ष देत नाही. (वार्ताहर)... याला जबाबदार कोण?अचानक उतारावर बैलजोडीवर संपूर्ण भार येत असतो व कधी-कधी बैल घसरून पडण्याच्या घटनाही घडत असतात; परंतु ही कसरत अत्यंत धोकादायक आहे. एखाद्या वेळेस काही अनर्थ घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्नही हे दृश्य बघणाऱ्यांच्या मनात येत असेल.