शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला विसरून कोल्हापूरकरांकडून रंगांची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:20 IST

फोटो (०२०४२०२१-कोल-रंगपंचमी ०२) : कोरोनाला विसरून शुक्रवारी कोल्हापूरकरांनी रंगांची उधळण केली. नागाळा पार्क परिसरात लहान मुलींनी एकमेकींना रंग लावून ...

फोटो (०२०४२०२१-कोल-रंगपंचमी ०२) : कोरोनाला विसरून शुक्रवारी कोल्हापूरकरांनी रंगांची उधळण केली. नागाळा पार्क परिसरात लहान मुलींनी एकमेकींना रंग लावून रंगपंचमी साजरी केली. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (०२०४२०२१-कोल-रंगपंचमी ०३) : कोरोनाला विसरून शुक्रवारी कोल्हापूरकरांनी रंगांची उधळण केली. नागाळा पार्क परिसरात दुचाकीवरून विनामास्क फिरत रंगपंचमी साजरी करणाऱ्या युवकांना पोलिसांनी तेथून घरी जाण्याची सूचना केली. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (०२०४२०२१-कोल-रंगपंचमी ०४) : कोरोनाला विसरून शुक्रवारी कोल्हापूरकरांनी रंगांची उधळण केली. ताराबाई पार्क परिसरात युवतींनी असा जल्लोष केला. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (०२०४२०२१-कोल-रंगपंचमी ०५, ०६, ०७) : कोरोनाला विसरून शुक्रवारी कोल्हापूरकरांनी रंगपंचमी साजरी केली. ताराबाई पार्क परिसरातील हिंदनगर येथे मुलांनी पिवडीची उधळण करत जल्लोष केला. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (०२०४२०२१-कोल-रंगपंचमी ०८, ११, १३, १४ ) : कोरोनाला विसरून शुक्रवारी कोल्हापूरकरांनी रंगपंचमी साजरी केली. स्टेशन रोड परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये मुली, युवतींनी रंगाबरोबरच पाण्याची उधळण करत आनंद व्यक्त केला. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (०२०४२०२१-कोल-रंगपंचमी ०९) : कोरोनाला विसरून शुक्रवारी कोल्हापूरकरांनी रंगपंचमी साजरी केली. स्टेशन रोड परिसरातील एका अपार्टमेंटमधील युवती रंगाबरोबरच पाण्याची उधळण रंगली. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (०२०४२०२१-कोल-रंगपंचमी १०, १२) : कोरोनाला विसरून शुक्रवारी कोल्हापूरकरांनी रंगपंचमी साजरी केली. स्टेशन रोड परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये मुली, लहान मुलांनी रंगाबरोबरच पाण्याची उधळण करत आनंद व्यक्त केला. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (०२०४२०२१-कोल-रंगपंचमी १५) : कोरोनाला विसरून शुक्रवारी कोल्हापूरकरांनी रंगपंचमी साजरी केली. राजारामपुरीमध्ये युवकांनी दुचाकीवरून फेरफटका मारत आणि रंगांची उधळण करून जल्लोष केला. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (०२०४२०२१-कोल-रंगपंचमी १६) : कोल्हापुरात शुक्रवारी रंगपंचमीदरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी बिंदू चौकात पोलीस बंदोबस्त तैनात होता. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (०२०४२०२१-कोल-रंगपंचमी १७) : कोल्हापुरात रंगपंचमीनिमित्त शुक्रवारी व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी सुटी घेतली होती. त्यामुळे दुपारी बिंदू चौक ते अयोध्या टॉकीज मार्गावर शुकशुकाट पसरला होता. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (०२०४२०२१-कोल-रंगपंचमी १८) : कोल्हापुरात रंगपंचमीनिमित्त शुक्रवारी व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी सुटी घेतली होती. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या शिवाजी रोड मार्गावर दुपारी शुकशुकाट पसरला होता. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (०२०४२०२१-कोल-रंगपंचमी १९) : कोल्हापुरात रंगपंचमीनिमित्त शुक्रवारी व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी सुटी घेतली होती. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या भाऊसिंगजी रोड मार्गावर दुपारी अशी शांतता पसरली होती. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (०२०४२०२१-कोल-रंगपंचमी २०) : कोल्हापुरात रंगपंचमीनिमित्त शुक्रवारी व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी सुटी घेतली होती. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या गुजरीमध्ये अशी शांतता पसरली होती. (छाया : नसीर अत्तार)