शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजचा वाद घरात, घरातला वाद पोलिसांत

By admin | Updated: December 29, 2014 23:50 IST

बाजारपेठ गल्लीतील महिलेने महादेव गल्लीतील महिलेच्या विरोधात आजरा पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केला.

उत्तूर : गडहिंग्लज येथे शिक्षण घेणाऱ्या उत्तूर (ता. आजरा) येथील मैत्रिणींची किरकोळ कारणावरून धुसफूस सुरू होती. या दोघी मैत्रिणींनी याबाबत कल्पना घरात दिली. जाब विचारण्याच्या कारणावरून दोन प्रतिष्ठित घराण्यांच्या महिलांचा वाद सुरू झाला. बाजारपेठ गल्लीतील महिलेने महादेव गल्लीतील महिलेच्या विरोधात आजरा पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केला.गेले पंधरा दिवस हा विषय उत्तुरात घुमत आहे. दोन्ही घराणे प्रतिष्ठेची. नेहमी एकमेकांत ये-जा करीत असणारी आहेत. महादेव गल्लीतील महिला विचारणा करावयास बाजारपेठेतील महिलेकडे गेली असता त्यांच्यात शाब्दिक चकमक घडली. गोंधळाचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. तक्रारदार महिलेने उपस्थित लोकांची नावेही साक्षीदार म्हणून घातली आहेत.महादेव गल्लीतील ‘ती’ महिला असभ्यतेचे वर्तन करते, शिवीगाळ करते, असा आरोपही तक्रारदार महिलेने केला आहे. तिच्यावर कारवाई करावी म्हणून तिचा पती पोलिसांकडे येत आहे. याबाबत तडजोड करून प्रकरण मिटविण्याचाही प्रयत्न प्रतिष्ठित राजकीय व्यक्तींनी केला.प्रकरण निकाली काढण्याच्या दृष्टीने पोलिसांनी प्रयत्न केले असता, महादेव गल्लीतील महिला घरगुती कार्यक्रमासाठी बाहेर गावी गेली. ती आली; पण तक्रार करणारी महिला तिच्या कामासाठी बाहेर गावी गेली. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी बनली आहे. पोरींचा कॉलेजमधील ताप पालकांच्या माथी आला आहे. या दोन महिलांचा वाद कारण नसताना चर्चेचा बनला आहे. (वार्ताहर)