शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सहकार तत्त्वावरील धरण भोगतेय मरणयातना

By admin | Updated: January 3, 2017 00:23 IST

पिलरचे दगड ढासळले : ६५ वर्षांपूर्वीचे धरण; ५० लाखांची गरज असताना २१ लाखांचा निधी

मच्छिंद्र मगदूम --सांगरूळ -१९५२ ला सांगरूळ व परिसरातील शेतकऱ्यांनी कुंभी नदीवर सहकारी तत्त्वावर कोल्हापूर पद्धतीचा पहिला बंधारा बांधला. बंधाऱ्याची आयुर्मर्यादा संपल्याने व पुराच्या पाण्याने दोन पिलरचे दगड ढासळल्याने ऐतिहासिक बंधारा धोक्यात आला आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ५० लाखांची गरज असताना २१ लाख देऊन बंधाऱ्याला अर्ध्या दुखण्यावर सोडले आहे.या धरणामुळे ११ गावांतून १५०० हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. ‘ना नफा, ना तोटा’ या संकल्पनेवर कुंभी धरण संस्थेने शेतकऱ्यांचा विकास केला आहे. मात्र, दुसरीकडे संस्थेला बंधारा दुरुस्तीला निधी उभा करता आला नाही. शेतकऱ्यांकडून बंधारा दुरुस्तीसाठी निधीची मागणी होत होती. शासनाने विशेष भाग म्हणून दोन टप्प्यांत २१ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. मात्र, इतक्या निधीत काम पूर्ण होत नसल्याने तो निधी अपुरा पडत आहे. दुरुस्तीसाठी ५० लाखांची गरज आहे. कुंभी धरण संस्थेला सांगरूळ बंधाऱ्यासह कोगे येथील खडक बंधाराही आहे. या बंधाऱ्याची दुरुस्ती व देखभाल धरण संस्था करते. मात्र, वसूल शासन करीत आहे. यामुळे बंधारे दुरुस्तीचा अधिकचा खर्च संस्थेवर पडत आहे.दरम्यान, कोगे येथील बंधाऱ्यावर शासनाने दुरुस्ती खर्च दाखवून परस्पर खर्च केला व ही रक्कम संस्थेवर कर्ज म्हणून टाकली आहे. दरम्यान, शासनाने संस्थेला मदत करण्याऐवजी दुरुस्ती संस्थेने करायची व कर रूपातील मलई शासनाने खायची या प्रकाराबद्दल शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.