शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पहिल्या दिवशी ढगांचा अडथळा

By admin | Updated: November 10, 2014 00:44 IST

किरणोत्सव : मुख्य गाभाऱ्यापर्यंत सूर्यकिरणे

कोल्हापूर : ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सवाच्या आज, रविवारी पहिल्या दिवशी अंबाबाईच्या मुख्य गाभाऱ्यातील गर्भगृहातील संगमरवरी दुसऱ्या पायरीपर्यंत सूर्यकिरणे पोहोचली. दुसऱ्या पायरीनंतर सूर्यकिरणे वर सरकत लुप्त झाली. पहिल्या दिवशी चरणस्पर्श न झाल्याने भाविक नाराज झाले. किरणोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. सकाळपासून वातावरण स्वच्छ असल्याने पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होईल, असे वाटत होते. मात्र, सायंकाळी साडेपाच वाजता किरणोत्सवाच्या मार्गावर ढग आले, किरणांची तीव्रता कमी झाली. सायंकाळी ५.२० मिनिटानंतर सूर्यकिरणे मंदिरात येऊ लागली. सूर्यकिरणे सरकू लागली. त्यानंतर ढगाळ वातावरणाने किरणांची तीव्रता कमी झाली. गर्भगृहातील संगमरवरी दुसऱ्या पायरीपर्यंत किरणे पोहोचली. त्यानंतर किरणे वर जात लुप्त झाली. पंचवीस मिनिटे हा किरणोत्सव सुरू होता. उद्या, सोमवारेही किरणोत्सव होणार आहे. (प्रतिनिधी)कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात रविवारी पहिल्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे मंदिरातील मुख्य गाभाऱ्यातील गर्भगृहातील दुसऱ्या संगमरवरी पायरीपर्यंत सूर्यकिरणे पोहोचली.