शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कागलच्या पाझर तलावाची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककागल : शहरातील घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन प्रामुख्याने दूधगंगा नदीमध्येच केले जाते. याठिकाणी नगरपालिका दरवर्षी मूर्ती दानसारखे तसेच स्वच्छतेचेही उपक्रम राबविते. मात्र, पाझर तलावातही मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन होते. त्यामुळे येथील प्रदूषण रोखण्यासाठी तलावात पोहण्यासाठी येणाºया पाझर तलाव स्वीमिंग ग्रुपने श्रमदान करीत या मूर्ती, निर्माल्य आणि त्या ...

लोकमत न्यूज नेटवर्ककागल : शहरातील घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन प्रामुख्याने दूधगंगा नदीमध्येच केले जाते. याठिकाणी नगरपालिका दरवर्षी मूर्ती दानसारखे तसेच स्वच्छतेचेही उपक्रम राबविते. मात्र, पाझर तलावातही मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन होते. त्यामुळे येथील प्रदूषण रोखण्यासाठी तलावात पोहण्यासाठी येणाºया पाझर तलाव स्वीमिंग ग्रुपने श्रमदान करीत या मूर्ती, निर्माल्य आणि त्या अनुषंगाने साचलेला कचरा तलावाबाहेर काढला. जवळपास दोन ट्रॉली हा कचरा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने भरून नेला.बोटिंग क्लब आणि वॉटर स्पोर्टस्मुळे कागलचा हा पाझर तलाव प्रसिद्धीस आला आहे. येथे रोज सकाळी पोहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. त्यातून ६०-७० सदस्यांचा हा स्वीमिंग ग्रुप आकारास आला आहे. या ग्रुपतर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. तलाव संवर्धनाचा विचार करून या सदस्यांनी पहाटे पोहण्यासाठी आल्यानंतर दोन-तीन तास श्रमदान करीत हा कचरा संकलन केला. या पुढच्या काळातही तलाव स्वच्छता आणि संवर्धनासाठी असे प्रयत्न करण्याचा निर्धार या सदस्यांनी केला आहे. मुळात जयसिंगराव तलावाप्रमाणे या पाझर तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे संवर्धनासाठी होत असलेले हे प्रयत्न कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.या श्रमदान मोहिमेत पक्षप्रतोद प्रवीण काळबर, माजी नगराध्यक्ष अशोक जकाते, सदाशिव पिष्टे, कागल बॅँकेचे संचालक आप्पासो जकाते, सातप्पा कदम, नंदू माळकर, सुरेश पिष्टे, कृष्णात मोरे, आप्पासाहेब जकाते, महादेव चौगुले, अजित इंगळे, कुमार पिष्टे, रंगराव शेवडे, आदींनी सहभाग घेतला.