शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात स्वच्छता मोहीम सुरुच, बाराशे टन कचरा उचलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:24 IST

पूर ओसरलेल्या भागातून १२६० टन कचरा व गाळ उठाव कोल्हापूर : महानगरपालिका आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत महापुरातील स्वच्छता ...

पूर ओसरलेल्या भागातून १२६० टन कचरा व गाळ उठाव

कोल्हापूर : महानगरपालिका आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत महापुरातील स्वच्छता मोहीम अद्याप सुरुच असून पूरग्रस्त भागातून शुक्रवारी १२६० टन कचरा व गाळ उचलण्यात आला. कचरा व गाळ उठाव केलेल्या परिसरात औषध फवारणी व धूर फवारणी करण्यात आली.

शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेच्या दोन जेटिंग कम सक्शन वाहने याद्वारे शहरातील प्रमुख ड्रेनेज लाईन साफ करण्यात आली. चोकअप काढण्यात आले. पुणे महानगरपालिकेचे दोन फायर फायटर व ३६ कर्मचारी, देवस्थान समितीचे ६० कर्मचारी यांच्या सहाय्याने पूर ओसरलेल्या ठिकाणी साचलेला गाळ व कचरा उठाव काढण्यात आला.

शुक्रवारी रिलायन्स मॉल पाठीमागील बाजू, डिगे पॅसेज, लक्ष्मीपुरी कामगार चाळ, चावरेकर चाळ, मोकाशी पॅसेज, फोर्ड कॉर्नर, कोंडा ओळ, सीपीआर चौक ते शिवाजी पूल, पिकनिक पॉईंट, पंचगंगा हॉस्पिटल ते गायकवाड पुतळा, शाहू विद्यालय, विवेकानंद कॉलेज, दुधाळी पॅव्हेलियन मागील बाजू, गिरिजा चौक, आर्थोपेडिक सेंटर, शिंगणापूर नाका, आखरी रास्ता, गुने बोळ, पंचगंगा रोड, शाहुपुरी सहा ते नऊ गल्ल्यातून, व्हिलसन पूल ते व्हिनस कॉर्नर, बी चॅनेल ऑफिस व्हिनस कॉर्नर, कलेक्टर ऑफिस रोड ते खानविलकर पेट्रोल पंप, कलेक्टर ऑफिस रोड ते पाटील गॅस एजन्सी रोड, नागाळा पार्क, केव्हीज पार्क, रमणमळा, पोवार मळा, नागाळा पार्क, महावीर कॉलेज रोड, शिये नाका रोड, बापट कॅम्प, शिरोली टोल नाका, तावडे हॉटेल परिसर, लोणार वसाहत, मुक्त सैनिक आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.

फोटो क्रमांक - ३००७२०२१-कोल-केएमसी स्वच्छता

ओळ - कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत हाती घेण्यात आलेली पूरग्रस्त भागातील स्वच्छता शुक्रवारीही सुरु होती.